Madmsha follow industry माद्मशापालन उधोग

 माद्मशापालन उधोग
अनादिकाळापासून मधाचा अन्न व औषध म्हणून उपयोग होत  आला .पोळे जाळून,पिळून मध गोळा करण्याच्या  पर्पराग्त पद्धतीमुळे पद्द्तीमुळे  मधामाशाचा व  पोळ्याचा  नाश होतो .तसेच मध  खराब प्रतीचा व लवकर खराब  होणारा  होतो. १९४६ साली मडळाचे महाबळेश्वर येथे म्ध्माशापाल्न केद्रामध्ये आधुनिक सशोधन केल्यामुळे मधमाशा व पोळ्याच नाश होत नाही,पोळी पुन्हा वापरता येतात व फक्त मध यात्राणाव्दारे काढला उच्च प्रतीचा शुद्द व  आहिसक मध  मिळतो .मध उद्योगापासून मिळणारे उत्पादन व उपयोग

 मध  उधोगापासून मिळणारे उत्पादन व उपयोग  उत्पादन 
1) मध 2) मेण 3)विष 4) पराग 5) रोयलजेल इ .
1)  मध : मध शरीराला अत्यत उपयुक्त घटक असून तो रक्तामध्ये त्वरीत मिसळतो त्यामुळे कार्यशक्ती काढते,मधात अनेक प्रकारचे जीवसत्व असून आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या ओशाधामध्ये उपयोग  केला जातो .
2)मेण :याचा उपयोग सोदर्य प्रसाधने,ओषधे मेणबत्या यासाठी मोठ्या प्रमाणावर केला  जातो. तसेच दारुगोळा उत्पादन, शाई ,वगन ,छपाई काम ,रंगकाम इ. मध्ये केला जातो .
3)विष :मधमाशाच्या नागीमध्ये विषाचा साठा असतो. त्याचा उपयोग सधीवाताव्र्रील ओषधे,रक्तदाब कमी
करण्याच्या ओषधामध्ये ,डोळ्याचा तसेच त्वचेचा आजारावरील ओश्धामध्ये उपयोग केला जातो. 
4)पराग :मधमाशा फुलातून मकरंद बरोबरच परागही गोळा करून पोळ्यात साठविता त्याचा उपयोग मधमाशा स्वता :खाण्यासाठी करतात. त्यामुळे भूक वाढविण्यासाठी, रक्तदाब कमी करण्याच्या ओषधामध्ये त्याचा उपयोग होतो.
5) रोयालजेली :कामकरी मधमाशाच्या डोक्यातील ग्राथीमधून हा पदार्थ रत्रवतो. त्याचा उपयोत भूक,वजन वाढविण्यासाठी,रक्तदाब निय्त्र्नासाठी, योवन टिकविण्यासाठी ,करतात .

मधमाशा आणी परागीभवन :मधमाशा पालनामुळे शेती, पीकाकी, फुळ्शेतीचे उत्पादनामध्ये परागीभावानानुळे उत्पाद्न्नापेषा ४०% पर्यत वाढ होते असे प्रयोगाती सिद्ध झाले आहें .
त्यामुळे वरील बाबीचा विचार करता म्ध्माशापालन शेतीला अत्यत महत्वाचा पूरक उधोग असून शेतकर्यांना,बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणारा उधोग आहे 

विशेष घटक योजना 
शासनाच्या 20 कलणी कार्यक्रमाताग्र्त कलम ११ अ अन्र्व्ये अनुसूचित जाती व नवबोध्द समाजातील घटकातील दारिद्र्य रेषेखालील लाभधारकांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना दारिद्य रेषेच्या वर आणण्यासाठी मडळ राज्यात या कार्यकमाची अमलबजावणी करीत आहें.अनुसूचित जाती व नावाबोध्द घटकातील लाभधारकांना त्याच्या ग्रामोधोग उभार्णीकारीता त्याच्या ग्रजीएतपत  वीर्त शहाय वितीय उपलब्ध करून रु १०,००० /- पर्यत अथवा मजूर क्ज्रोच्या ५०% पोकी कमी असणारी रक्कम लाभधारकास अनुदान सरूपत मजूर करण्यात येते यासाठी उत्पादनाची मर्यादा गर्मीन भागासाठी रु ४०,५०० /-शहरी भागासाठी ५१,५०० /- अशी आहे 

या योजनेसाठी कागदपत्रे 

1)तहसीलदार याचा जातीचा दाखला 
2)रेशनीग कार्ड 
3)उद्योगाच्या जागेत उतारा ७ /१२ 4)२ फोटो 
5)नवीन घ्यावयाचे हत्यारे,ओजरे कोटेशन ,
६)तहसीलदार याचा उत्पन्नाचा दाखला 
7)दारीरद्य रेषेचा दाखला.


SHARE THIS

->" Madmsha follow industry माद्मशापालन उधोग"

Search engine name