MUDRA LOAN मुद्रा लोन


मुद्रा लोन. कुणाला मिळेल ???
 
शीशु लोन : ५० हजार रुपये पर्यन्त नवीन उद्योग सुरू करण्यासाठी .
किशोर लोन : ५० हजार ते ५ लाख रुपये . चालु असलेला उद्योग स्थीर करण्यासाठी.
तरूण लोन : ५ लाख रुपये ते १० लाख रुपये चालू उद्योग वाढवण्यासाठी .

Food service units, truck operators, vegetable and fruit vendors, repair shops, fashion store, artisans, small industries, food processor units, shopkeepers, service sector units, potters, carpentry, RO water purifier and such are the fields of businesses that are eligible for the Mudra Loans. Manufacturing, processing and trading
आवश्यक कागदपत्रे : Xerox Copy.
१ ) बिजनेस प्लान.
२ )  प्रोडक्ट ची माहीती.
३ )  विक्री चे स्वरूप .
४ )  भविष्यातील प्लान.
५ ) मशीनरीचा खर्च .
६ ) जागेचा भाडेचा खर्च.
७ ) SC , ST , OBC दाखला .
८ )  Identity Card .
९ )  Aadhar Card .
१० )  Voter Card.
११ )  राहत्या घराचा पत्ता .
१२ ) पाण्याचे बील.
१३ )  लाईट बील
१४ )  Landline Bill.
१५ ) दोन पासपोर्ट आकाराचे फोटो .

कुठे अप्लाय करावे ?
आपल्या जवळील कोण्त्याही Nationalised Bank मध्ये आप्लाय करावे.

SHARE THIS

->"MUDRA LOAN मुद्रा लोन"

Search engine name