महाराष्ट्र
राज्य इतर मागासवर्गीयवित्त व विकास
महामंडळ व महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकासमहामंडळामार्फत 20 टक्के बीज भांडवल योजना राबविण्यात येत
आहे. यायोजनेविषयी थोडक्यात…
यायोजनेद्वारे इतर मागासवर्गीय
प्रवर्गातील पात्र व्यक्तींनास्वयं-रोजगारासाठी
राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व
अग्रणी बँकेनेपुरस्कृत केलेल्या
बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. यासाठीकर्जाची मर्यादा जास्तीत जास्त 5 लाखांपर्यंत आहे. यामध्ये बँकेचा सहभाग 75 टक्के, राज्य
महामंडळाचा सहभाग 20 टक्के, लाभार्थीचा 5 टक्के सहभागअसावा. यासाठीबँकेच्या रक्कमेवर 9 ते 12
टक्के
दराने व्याज आकारले जाते. महामंडळाच्याकर्जावर
द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज
आकारले जाते. या कर्जाद्वारे कृषीसंलग्न, पारंपरिक, तांत्रिक, वाहतूक लघु व सेवा उद्योग आदी कायदेशीरव्यवसाय करता येतील. या कर्जाची
परतफेडीची मर्यादा 5 वर्षे आहे.
अर्जासोबत
जोडावयाची कागदपत्रे
• जातीचे प्रमाणपत्र, (इतर मागासवर्गीय) तहसीलदारांचा
उत्पन्नाचा दाखला.
• यामध्ये
ग्रामीण भागातील उत्पन्न 81 हजार रुपये तर शहरी
भागासाठी 1 लाख 3 हजारापर्यंत असावे. शिधापत्रिकेची
झेरॉक्स प्रत, व्यवसायस्थळाचीभाडेपावती,
• करारनामा, 7/12 उतारा, संमतीपत्र
असावे. वाहतूक
व्यवसायासाठी... • ड्रायव्हिंग लायसन्स
• जन्म
तारखेचा दाखला
• शैक्षणिक
अर्हतेचे प्रमाणपत्र
• नगरपालिका/ग्रामपंचायतीचे
व्यवसाय करणेबाबत ना हरकत प्रमाणपत्र
• व्यवसायाचा
प्रकल्प अहवाल
• व्यवसायासाठी
लागणारा कच्चा माल
• यंत्रसामुग्री
इ. बाबतची दरपत्रके
• पासपोर्ट
आकाराची 2 छायाचित्रे
• आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स
• व्यवसायानुरुप
आवश्यक दाखले सादर करावीत. याबाबतअधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीयवित्त आणि विकास महामंडळ यांच्या
कार्यालयाशी संपर्क साधावा. -जिल्हा
माहिती कार्यालय, सोलापूर

DE66ADFA6C
ReplyDeletehacker bul
hacker bul
tütün dünyası
hacker bul
hacker kirala
535791BA13
ReplyDeleteTakipçi Satın Al
M3u Listesi
Google Yorum Satın Al
Eti Mutlu Kutu Kodları
101 Okey Yalla Hediye Kodu
33DC89A954
ReplyDeleteBeğeni Satın Al
Garantili Takipçi
Tiktok Takipçi Gönderme