प्रिय बॅंक ग्राहक रोख व्यवहार आपल्या फायद्याचा


*प्रिय बॅंक ग्राहक* 
*कृपया तुमच्या बॅंक खात्यातुन तुमचे सर्व पैसे दर महीन्याला काढा.* *फक्त रोख व्यवहाराचा वापर करा कुठलाही डिजीटल व्यवहार करू नका.* 
*यामुळे आपल्याला लागणारे अनावश्यक दंड लागणार नाहीत.* 
*यामुळे आपण आपल्या बॅंकेचे नियम शिकु शकतो.*
*बॅंक खातेदारावर आवलंबुन आहे खातेदार बॅंकेवर आवलंबुन नाहीत.*
*चला आता पाहूया आपले बॅंकेचे आधिकार ✊👍🤝*


*प्रश्न :- कॅशलेस व्यवहारा सोबत चुकीचे काय घडत आहे..?*उत्तर :- *विचार करा सर कि ऐक १०० रूपयेची नोट जर ऐक लाख वेळेस व्यवहारात येते तेव्हा त्याची किंमत ऐक सारखी असते त्यामुळे त्याचे कुणालाही कुठलेही कमीशन मिळणार नाही.* *पण तिच १०० रूपयाची ऐक नोट कॅश लेस व्यवहारा अंतर्गत व्यवहार होत असल्यास प्रत्येकी ऐका व्यवहारा मागे 2.5 % दंड भरावा लागतो. त्यामुळे 1,00,00 वेळेस 2.5% = 2500% म्हणजेच 2,50,000 ( दोन लाख पंन्नास हजार रूपये ) ही सुविधा* *पेटीऎम आणि जिअो मनी* *इत्यादींना जाते फक्त ऐक १०० रूपये च्या नोटा मुळे.* *त्यामुळे आपण जे वर वाचलय ते सर्वात महत्वाचे उदाहरण असुन यामध्ये कसलेही राजकारण नाही यामुळे कृपया वाचा व समजून घ्या.*

*काय हे आपल्याला माहीती आहे :-*
१ ) *आपल्याला डेबीट कार्ड च्या प्रत्येक व्यवहारावर 0.5% ते 1% ऐवढा आकारण्यात येतो.*

२ ) *आपल्याला क्रेडिट कार्ड च्या प्रत्येक व्यवहारावर 1.5% ते 2.5% ऐवढा दंड आकारण्यात येतो.*

३ ) *तेच व्यवहार आपण पेटीएेम / फ्रिरीचार्ज / जिअो मनी आणि इतर ईव्हालेट व्यवहाराने केल्यास आपल्याला 2.5% ते 3.5% इतका दंड आकारण्यात येतो.*

*जर आपल्याला आपले पैसे इव्हाॅलेट मार्फत आपल्या बॅंक खात्यात टाकावयाचे आसल्यास वर दिलेले दंड आपल्याला आकारण्यात येतात.*

*रिझव्ह बॅंक आँफ ईंडिया अशी आकडेवारी दर्शीवते कि प्रत्येक महिन्यात 2.25 लाख करोड यानुसार प्रत्येक वर्षाला 25 ते 30 लाख करोड व्यवहार हा ATM मार्फत संपूर्ण भारतात होतो. आशा प्रमाणे संपूर्ण भारतात 75 लाख करोड बॅंकेने आणि ATM द्वारे संपूर्ण वर्षात होतो.*

*जर 75 लाख करोड कॅश लेस व्यवहारा अंतर्गत रूपांतरीत होत असतील तर ऐखादी कंपनी किती कमवू शकते हे आपण पाहूया. ( 75 लाख करोड * 2% = 1.5 लाख करोड ऐका वर्षा मध्ये ).*

*ही चेश्टा नव्हे.*
*यामुळे थेट दर वर्षी रिलायन्स, पेटीएम, इ-बॅंक इत्यादि कंपनी ला 1.5 लाख करोड ऐवढा लाभ मिळतो.*

*हे सर्व पाहून मला आश्चर्य वाटले कि नोटबंदी ही काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नव्हे तर ऐखाद्या विशिष्ट संस्थेला फायदा पुरविण्यासाठी करण्यात आली होती.*




*मी सर्वांना नम्र विनंती करतो कि हा संदेश सर्वांनी जास्तीत जास्त पुढे पाठवावा जेणेकरुन सर्वांचे डोळे उघडतील.


SHARE THIS

->"प्रिय बॅंक ग्राहक रोख व्यवहार आपल्या फायद्याचा "

Search engine name