
*नक्की वाचा आणि इतरांनाही सांगा* डॉक्टरांनी सांगितले ब्रेन चा MRI करून घ्या आणि त्यांनी मला जी टेस्ट करायची आहे त्याची प्रिसक्रिपशन लिहून दिली आणि त्यानंतर आसपासच्या डायग्नोस्टिक सेंटर मध्ये गेलो असता मला त्या टेस्टसाठी कुणी ८ हजार तर कुणी ७ हजार रुपये सांगितले आणि असच माझ्या मित्राकडून मला माहिती मिळाली कि, नगरसेविका अश्र्विनी कदम यांनी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुणे शहरात प्रथमच MRI मशीनचा प्रकल्प पुणे महानगरपालिकेच्या कै. शंकरराव पोटे दवाखान्यात नुकताच सुरु केला आहे आणि तेथे खूप कमी पैशात MRI केला जातो. .
त्यानुसार मी सर्व माहिती घेऊन तेथे गेलो असता बाहेरच दवाखान्याचा आणि डॉ. कदम डायग्नोस्टिक सेंटर म्हणून मोठा बोर्ड पाहिला आणि आतमध्ये गेल्यावर सर्व विचारपूस केली असता मला माहिती दिली कि, तुमच्या ह्या टेस्टचे एकूण रु. २१४०/- होईल आणि मला थोडा धक्काच बसला कि फक्त २१४० रुपये, थोडा वेळ विश्वास बसला नाही आणि मी परत विचारले कि, नक्की २१४० रुपये ना नंतर टेस्ट केल्यावर अजून पैसे घेणार नाही ना आणि काही प्रश्न केले कि त्यावेळेस जी माहीती मिळाली ती नक्की तुम्हा सर्वांना सांगल्याच पाहिजे म्हणून हा मेसेज लिहावासा वाटला..
१] हा प्रकल्प नगरसेविका अश्र्विनी कदम यांनी स्वतःच्य संकल्पेनेतून खास सर्वसामन्य नागरिकांच्या आरोग्य साठी स्थायी समिती अध्यक्षा असताना सुरु करण्याचा ध्यास ठेवला.
२] त्यानंतर येथे फक्त MRI सुविधा नाही तर डिजिटल एक्स-रे आणि सोनोग्राफी , 2D echoसुद्धा सुरु करण्यात आली आहे.
३] आणि ह्या सर्व सुविधांचे दर हे CGHS म्हणजेच Central Government Health Scheme च्या दरांपेक्षा कमी दरात सर्व नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
आणि त्यामुळेच दर कमी आहेत पण सुविधा अगदी सुंदर आणि त्यासाठी कसल्याही उत्पन्नाचा दाखला किंवा कागदपत्रे लागत नाही.
४] आणि हे MRI मशीन पुण्यातील पहिले असे सर्व सोयीयुक्त मशीन आहे कि, जी ३ टेस्ला तेही ४८ चॅनेल्स, तिचा आतमधील बोर ७० सेंटीमीटर रुंदीचा आणि आवाज अगदी ५०% कमी.
लोकं जे सांगायचे ना कि बाबा त्या मशीन मध्ये गेल्यावर माणूस खूप घाबरतो आणि लय डेंजर असत पण असं काही घडलं नाही आणि वाटलंही नाही... खूप सुंदर जस सांगितलं अगदी तसंच झाल.
५] त्यांनतर मी विचारले कि माझा रिपोर्ट कधी मिळेल, त्यांनी सांगितले कि पुढच्या २ तासात मिळेल आणि तो मिळालाही.
६] तो रिपोर्ट घेऊन मी माझ्या डॉकटरांकडे गेलो आणि त्यांना दाखविला डॉक्टरांनी मलाच विचारले कि कुठं केला हा MRI मी सांगितलं कि, पद्मावती येथे पुणे महानगरपालिकेचे डॉ.कदम डायग्नोस्टिक सेंटर म्हणून आत नुकतेच नवीन २ दिवसांपूर्वी सुरु झाले आहे आणि डॉक्टर म्हणाले क्या बात है, अरे ह्या MRI च्या फ्लिम इतक्या स्पष्ट आणि सूक्ष्म आहेत आणि त्यासोबत जे रिपोर्टींग केलं आहे ती अगदी व्यवस्थित आहे आणि किती रुपये घेतले तुंमचे मी सांगितले कि फक्त २१४० रुपये... डॉक्टरपण स्तब्ध झाले .
मित्रांनो, मी तुम्हाला हे सर्व अशासाठी सांगत आहे कि, खरचं तुमच्या जवळ कोणी MRI किंवा एक्स-रे आणि सोनोग्राफी करायची आहे आणि त्याविषयी विचारले तर त्यांना नक्की सांगा कि नक्की.. "अश्र्विनी कदमांच्या दवाखान्यात जावा" अस का तर त्यांना डॉक्टर म्हणायला काहीच हरकत नाही कारण डॉक्टरांहून मोठे म्हणजे जे देव करू शकतो ते काम त्यांनी समाजासाठी आज केले आहे आणि त्यानंतर मी त्यांना वैक्तिक भेटून खप आभार मानले...
अधिक काही माहितीसाठी 020-29702799/6399 हे डायग्नोस्टिक सेंटरचे नंबर आहेत.
-राम झगडे
धनकवडी
धनकवडी
4ADF573CD9
ReplyDeletehacker kirala
hacker kirala
tütün dünyası
-
-
E3747A5B5D
ReplyDeletehacker bul
hacker bul
tütün dünyası
hacker bulma
hacker kirala