आधार कार्ड बद्दल जन जागृती Aadher Information


अति महत्त्वाचे  वाचा आणि शेयर करा   आता आधारचे करावे लागेल नूतनीकरण


 🔴आधार कार्ड बद्दल जन जागृती🔴


ज्या व्यक्तींनी  7 ते 10 वर्षा पूर्वी आधार काढलेले आहे


म्हणजे अगदीच सुरवातीला जेव्हा आधार नोंदणी सुरू झाली तेव्हा, अश्याना आधार ekyc करणे गरजेचे आहे,  अश्या व्यक्तींनी आपल्या *नावाचा व पत्याचा* पुरावा घेऊन आधार update करायचे आहे, अन्यथा आपले आधार inactive करण्यात येणार आहे.

सध्या बरेच आधारकार्ड बंद झाले आहेत बँकेत इतर ठिकाणी गेल्यावर सांगण्यात येते तुमचे आधारकार्ड बंद झाले आहेत नागरिकांना विनंती आहे आपले आधार नाव व पत्ताचे कागदपत्र देऊन अपडेट करून घ्या 

आपले प्रश्न आणि त्यांचे उत्तर 

१) नेमकं ekyc का करायची? आमचे आधार चालू आहे तरी अपडेट करायचे का?


*उत्तर* हो - ज्या प्रमाणे बँक मध्ये जुने अकाउंट आहे ते बंद होत आहे, आपण व्यवहार करू शकत नाही, असे असल्यावर बँक कर्मचारी आपल्याला आधार कार्ड व पॅन कार्ड मागतात आणि त्या  नंतरच आपण व्यवहार करू शकता, त्याच प्रमाणे आपण आधार कार्ड काढते वेळी कुठलेही कागदपत्र दिलेले नव्हते, ते आत्ता आपल्याला देणे आहे, आणि ते दिले तरच आधार कार्ड सुरू राहील.

*२)मी मोबाईल नंबर लिंक केलेलं आहे, बायोमेट्रिक, जन्म तारीख, लिंग बदल केले आहे, किंवा यातील काही तरी update केलं आहे तरी मी आधार ekyc करायची का?*


*उत्तर*- हो, आपण वरील पैकी काही गोष्टी update केल्या आहे, पण नाव आणि पत्ता update नाही केला त्या मुळे आधार ekyc करावी लागेलच. 

*३) मी नावात बदल केला आहे, पण पत्ता बदल नाही केला तर आधार ekyc करावी लागेल का?*

*उत्तर*- हो करावीच लागेल.

*४) मी पत्ता बदल केला आहे, पण नावात बदल नाही केला तर आधार ekyc करावी लागेल का?*

*उत्तर*- हो करावीच लागेल.

*५) आधार ekyc नाही केले तर काय होईल*

*उत्तर- आपले आधार सलग्न सर्व कामे बंद होतील सरकारी योजना अनुदान बंद होतील*

SHARE THIS

->"आधार कार्ड बद्दल जन जागृती Aadher Information"

Search engine name