NIC ने www.nrega.nic.in ही वेबसाईट विकसित केली आहे.
प्रत्येक
ग्रामपंचायत समितीकरिता विशिष्ट क्रमांक दिलेला आहे.
निधीवाटप
कामे, खर्चाविषयीच्या, (अकुशल व साहित्य, सामग्री (कुशल)), सामाजिक अंकेषण, मजूर उपस्थिती इ. ची सर्वतोपरी माहिती ऑनलाईन संकेतस्थळावरील विहित विवरण पत्रात
भरावी लागते.
विशिष्ट
संकेतांक पुढील बाबींकरिता दिेलेले आहेत: जॉब
कार्ड धारकांना 16
अंकी क्रमांक
ऑनलाईन
पध्दतीने माहितीचे संकलन केले जाते.
कोणत्याही
प्रकारची माहिती भरताना चूक झाल्यास अशा प्रकारची माहिती सॉफटवेअरकडून आपसूकपणे नाकारली जाते.
केंद्रशासनाकडून
वितरित होणारा निधी
अशा प्रकारे भरल्या जाणा-या माहितीवर व
त्या अधारे तयार होणा-या रिपोर्टवर अवलंबून
आहे
अलर्ट
संकेतस्थळावर दाखविले जातात. देशभरातील
सर्व ग्रामपंचायतीपर्यंतची कामे, मजुरांची नावे, उपस्थिती इत्यादी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

718E1FE97D
ReplyDeleteTakipçi Satın Al
M3u Listesi
MMORPG Oyunlar
Osm Promosyon Kodu
Call of Dragons Hediye Kodu