गॅस सिलिंडरचा विमा असतो,
हे तुम्हाला माहित आहे का ?
आपण एलपीजी गॅस कनेक्शन खरेदी करतो,
गॅस आपल्या घरी येतो. आपण नियमित सिलिंडर घेतो.
या सगळ्या व्यवहारात आपल्या नावाने एक विमा निघालेला आहे,
याची आपल्याला कल्पना तरी असते का..?
स्वयंपाकाच्या गॅसचा आपल्या घरात अपघात,
स्फोट वगैरे झाला तर आपण काय करतो..?
आपण उपचारांचा, घरदुरूस्तीचा सगळा खर्च करतो.
कारण, आपला विमा आहे, याचा आपल्याला पत्ताच नसतो...?
अपघाताच्या वेळी, I जर तो अपघात सदोष,
गॅस सिलिंडरमुळे किंवा यंत्रणेमुळे झाला असेल, तर विमा कंपनीकडुन ग्राहकाला, ४० लाख रूपयां पर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते...!!
जर नुकसान मोठ्या प्रमाणावर असेल, तर भरपाईची रक्कम
५० लाखापर्यंतही जाऊ शकते.
ही माहिती ना सरकार आपल्याला देत, ना गॅस कंपन्या.
जर चुकून कघी असा प्रसंग ओढवलाच, तर गॅस कंपनीकडे विमा मागायला विसरू नका...!!!!
ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा, सर्वाना कळु दे. या करिता
नक्की शेअर करा... धन्यवाद....
अभिकर्ता भारतीय आयुर्विमा महामंडळ.
एल.पी.जी. गॅस सिलेंडरची "एक्सपायरी डेट" असते.
आपण ही आजचं तपासा!
जर आपल्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट संपली असेल तर तो गॅस सिलेंडर म्हणजे आपल्या घरात जिवंत बाॅम्ब असल्या सारखे आहे. त्यामुळे खालील सुचना वाचून आपल्या गॅस वितरकाशी खात्री करा आणि सुरक्षित रहा. कारण आपलं जीवन आपल्या घरच्यांकरता मौल्यवान आहे.
कसे ओळखाल आपला गॅल सिलेंडरची एक्सपायरी डेट.
सिलेंडरच्या पकडण्यासाठी जी गोल लोखंडी रिंग असते. त्याच्या खाली तीन रंगाच्या पट्ट्या असतात. त्यातील काळ्या रंगाच्या पट्टीवर गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट असते. यावर A,B, C आणि D अक्षर असल्याचे स्पष्ट होते. तसच या अक्षरांसोबत दोन अंक लिहिले असतात. या अक्षरांवरुन गॅस सिलेंडर ची एक्सपायरी डेट लक्षात येते.
उदाहरणार्थ :
A - जानेवारी ते मार्च
B - एप्रिल ते जून
C - जुलै ते सप्टेंबर
D - आॅक्टेबर ते डिसेंबर
या शब्दांनंतर जे दोन अंक लिहिले आहेत त्यावरून हे लक्षात घ्यावे!!!
समजा आपल्या गॅस सिलेंडरवर A16 लिहिले असेल तर त्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट अाहे मार्च 2016. म्हणजे हा गॅस सिलेंडर मार्च 2016 नंतर वापरणे गृहिणींसाठी घातक आहे.
कृपया याबाबत आपल्या गॅस वितरकाशी संपर्क करुन माहिती घ्या !!
*अधिक माहिती साठी खालील नंबरवर संपर्क करा व आपले कुटूंब सुरक्षित करा.*
*अधिक माहिती साठी खालील नंबरवर संपर्क करा व आपले कुटूंब सुरक्षित करा.*
9764431015
7798091409
9326359583
हा sms तुमच्या जवळच्या माणसां पर्यन्त जाऊ द्यात.
तुमच्या 1 sms मुळे अनेक गृहिणी सेफ राहु शकतात.

12BF89D476
ReplyDeleteGörüntülü Show Uygulamaları
Skype Şov
Skype Show Sitesi
B7EBF7AEF3
ReplyDeletePapara Üzerinden Dolandırıldım
Instagram arkadaş Konum Bulma
Parayla Twitter hesabı kapattırma
Nevşehir Hacker
tiktok'ta telefon numarasından kişi bulma