*फॉर्म मिळण्याचे ठिकाण पंचायत समिती
*अ) महिला व बालकल्याण* :-
*अ) महिला व बालकल्याण* :-
================
Ø
**ग्रामीण भागातील १८ वर्षे पूर्ण*
*महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना*
*मिळणेसाठी अनुदान*
* (रु.३०००/-)*
* (रु.३०००/-)*
*Ø
ग्रामीण भागातील महिलांना पीठ गिरणी पुरविणे*.
*Ø
ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशिन पुरविणे*.
*Ø
*इयत्ता.७ वी ते १२ वी पास मुलीना संगणक प्रशिक्षण देणे*.
(**MS-CIT पुर्ण करणाऱ्या मुलीना ३५००/- रु.लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल*)
(**MS-CIT पुर्ण करणाऱ्या मुलीना ३५००/- रु.लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल*)
*ब*)
*समाजकल्याण विभाग* :- ( *मागासवर्गीयांसाठी – जातीचा
दाखला आवश्यक*)
==================
==================
*यशवंत घरकुल,बेघर व कच्चे घर असणाऱ्या लाभार्थींना
(रु.१,००,०००/-तीन टप्यांमध्ये*).
*पिको फॉल कम शिलाई मशिन पुरविणे*.
*पीठ गिरणी पुरविणे*.
*पशुपालकांना कोंबडी पिल्ले व खुराडा पुरविणे*.
*मागासवर्गीय व्यक्ती बचत गटांना शेळी-मेंढी गट पुरविणे*.
*क) पशुसंवर्धन विभाग* :-
==============
Ø
*पशुपालकांना एक सिंगल फेज २ HP कडबाकुट्टी
इलेक्ट्रिक मोटार सह (अनुदान ७५%)*
Ø
*पशुपालकांना मिल्किंग मशिन (अनुदान ७५%)*
Ø
*कुक्कुटपालन (एक महिना वयाच्या कडकनाथ जातीच्या पक्ष्यांना ५०
पिल्लांचा १ गट) (अनुदान ७५%)*
Ø
*मैत्रीण योजना (महिलांसाठी)५ शेळ्यांचा गट (अनुदान ७५%)*
*ड) कृषी विभाग* :-
===========
===========
Ø
*७५ % अनुदानावर इलेक्ट्रिक मोटार संच.*
Ø
*७५ % अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र .*
Ø
*७५ % अनुदानावर प्लास्टिक क्रेटस.(क्षमता – २०
किलो)*
Ø
*७५ % अनुदानावर ताडपत्री (प्लास्टिक ६*६ मीटर ३७० gsm.) *
Ø
*७५ % अनुदानावर सिंचनासाठी PVC पाईप/HDPE
पाईप .*
Ø
*७५ % अनुदानावर पीक संरक्षण /तणनाशक औषधे-कीटकनाशक व बुरशीनाशक
औषधे .*
*ड) डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना* :-
===============
===============
Ø *नवीन विहिरीसाठी* *रु.२,५०,०००/-*
*Ø जुनी विहीर दुरुस्तीसाठी रु.५०,०००/-*
*Ø जुनी विहीर दुरुस्तीसाठी रु.५०,०००/-*
*Ø
शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण रु.१,००,०००/-*
*Ø
*वीज जोडणी आकार* *रु.१०,०००/-*
*Ø *इनवेल बोरिंग* *रु.२०,०००/-*
Ø
*सूक्ष्म ठिबक सिंचन संच* रु.५०,०००/-*
Ø *तुषार सिंचन संच* *रु.२५,०००/-*
Ø
*पंप संच* *रु.२५,०००/-*
================
*अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे* -•**जातीचा दाखला** •**आधार कार्ड** • *रहिवाशी दाखला.* • *उत्पन्नाचा दाखला* • *लाईट बील* • *अनुभव CERTIFICATE – शिवण काम* • *BANK PASSBOOK* • *2 – Photo* • *शासकीय नोकरी नाही व लाभ घेतला नाही असे हमीपत्र*. • *अपंगांना सर्व योजना लागू.*
*हि माहिती जास्तीत जास्त*
*लोकांपर्यंत पोहचवावी.*
*हि नम्र विनंती*.
*लोकांपर्यंत पोहचवावी.*
*हि नम्र विनंती*.
*टिप - अर्ज जमा करण्या अगोदर 1- XEROX सोबत ठेवावी.योजनाचे लाभ घ्यावा Nawin Sarpanchala patun dya
फोर्म पाठवा
ReplyDeleteForm give
Delete