*_गाडीचा नंबर टाका आणि सर्व माहिती मिळवा,परिवहन विभागाचे अॅप_*
*खालील लिंक उघडून पहा व दररोज अशी माहिती मिळवा.*
---------------------------------------
_तुम्ही जुनी गाडी विकत घेण्याच्या तयारीत असाल तर थोडं थांबा. जुनी गाडी विकत घेताना सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे गाडी चोरीची तर नसेल ना? किंवा या गाडीच्या नावावर एखादा गुन्हा तर नसेल ना? या सर्व समस्यांमधून ग्राहकांची आता मुक्तता होणार आहे. परिवहन विभागाने एक असं अॅप तयार केलं आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला गाडीचा नंबर सर्च करताच सर्व माहिती मिळेल._
*एम परिवहन अॅप_*
देशभरात परिवहन विभागाने एम परिवहन (m parivahan) नवाचं एक नवीन अॅप लाँच केलंय. यात देशभरातील वाहनांची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. वाहनाचा मालकी हक्क कोणाचा आहे, वाहनांवर परिवहन विभागाने काही कारवाई केली आहे का, वाहन डिझेलवर आहे, की पेट्रोलवर अशी संपूर्ण माहिती एका ठिकाणी मिळेल.
*काय आहे एम परिवहन अॅप?_*
एम परिवहन हे अॅप परिवहन विभागाकडून लाँच करण्यात आलं आहे. या अॅपमध्ये तुम्ही दुचाकी, चार चाकी या वाहनांचा नंबर सर्च केल्यास त्या वाहनाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. शिवाय वाहन परवाना नंबर सर्च करुन त्याबद्दल आणि त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळवता येईल. नवीन वाहन चालकाला वाहन परवाना कशा पद्धतीने मिळवता येईल, याबाबतही या अॅपमध्ये माहिती मिळेल.
*_♀एम परिवहनचा वापर कसा कराल?_*
तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरुन एम परिवहन हे अॅप डाऊनलोड करावं लागेल.
अॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील. (व्हर्च्युअल आरसी आणि व्हर्च्युअल डीएल)
यानंतर एम परिवहन अॅपचं होम पेज ओपन होईल, सर्च पर्याय निवडून त्यात तुमचा वाहन नंबर सर्च करा. तुम्हाला तुमचा वाहनाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
*_❗एम परिवहन अॅपद्वारे वाहनांचे कागदपत्र पोलिसांना डिजिटल पद्धतीने दाखवता येणार आहेत. डिजिटल वाहन परवाना मिळण्यासही सुरुवात होणार आहे._*
★RASUL KHADAKALE★:
*एम परिवहन अॅप : गाडीचा नंबर टाका आणि सर्व माहिती मिळवा*_
-------------------------------
जुनी गाडी विकत घेताना सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे गाडी चोरीची तर नसेल ना? किंवा या गाडीच्या नावावर एखादा गुन्हा तर नसेल ना? या सर्व समस्यांमधून ग्राहकांची आता मुक्तता होणार आहे. परिवहन विभागाने एक असं अॅप तयार केलं आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला गाडीचा नंबर सर्च करताच सर्व माहिती मिळेल.
देशभरात परिवहन विभागाने एम परिवहन (m parivahan) नावाचे एक नवीन अॅप लाँच केलंय. यात वाहनाचा मालकी हक्क कोणाचा आहे, वाहनांवर परिवहन विभागाने काही कारवाई केली आहे का, वाहन डिझेलवर आहे, की पेट्रोलवर अशी संपूर्ण माहिती एका ठिकाणी मिळेल.
✔ वाहन चालक परवाना, वाहनांचे कागदपत्र यावरुन पोलीस प्रशासन आणि वाहन चालक यांच्यात नेहमी वाद होत असतात. त्यामुळे आता एम परिवहन अॅपद्वारे वाहनांचे कागदपत्र पोलिसांना डिजिटल पद्धतीने दाखवता येणार आहेत.
★RASUL KHADAKALE★:
*कागदपत्र सांभाळण्यापासून मुक्ती, गाडीचा नंबर टाका आणि सर्व माहिती मिळवा*
------------------------ -------------
तुम्ही जुनी गाडी विकत घेण्याच्या तयारीत असाल तर थोडं थांबा. जुनी गाडी विकत घेताना सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे गाडी चोरीची तर नसेल ना? किंवा या गाडीच्या नावावर एखादा गुन्हा तर नसेल ना? या सर्व समस्यांमधून ग्राहकांची आता मुक्तता होणार आहे. परिवहन विभागाने एक असं अॅप तयार केलं आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला गाडीचा नंबर सर्च करताच सर्व माहिती मिळेल.
देशभरात परिवहन विभागाने एम परिवहन (M parivahan) नावाचं एक नवीन अॅप लाँच केलंय. यात देशभरातील वाहनांची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. वाहनाचा मालकी हक्क कोणाचा आहे, वाहनांवर परिवहन विभागाने काही कारवाई केली आहे का, वाहन डिझेलवर आहे, की पेट्रोलवर अशी संपूर्ण माहिती एका ठिकाणी मिळेल.
*काय आहे एम परिवहन अॅप?*
एम परिवहन हे अॅप परिवहन विभागाकडून लाँच करण्यात आलं आहे. या अॅपमध्ये तुम्ही दुचाकी, चार चाकी या वाहनांचा नंबर सर्च केल्यास त्या वाहनाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. शिवाय वाहन परवाना नंबर सर्च करुन त्याबद्दल आणि त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळवता येईल. नवीन वाहन चालकाला वाहन परवाना कशा पद्धतीने मिळवता येईल, याबाबतही या अॅपमध्ये माहिती मिळेल.
*एम परिवहनचा वापर कसा कराल?*
▪तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरुन एम परिवहन हे अॅप डाऊनलोड करावं लागेल.
▪अॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील. (व्हर्च्युअल आरसी आणि व्हर्च्युअल डीएल)
▪यानंतर एम परिवहन अॅपचं होम पेज ओपन होईल, सर्च पर्याय निवडून त्यात तुमचा वाहन नंबर सर्च करा. तुम्हाला तुमचा वाहनाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
▪वाहन चालक परवाना, वाहनांचे कागदपत्र यावरुन पोलीस प्रशासन आणि वाहन चालक यांच्यात नेहमी वाद होत असतात. वाहनचालक कागदपत्र घरी विसरल्यास त्यांना पोलिसांनी पकडल्यास दंड भरावा लागतो. त्यामुळे आता एम परिवहन अॅपद्वारे वाहनांचे कागदपत्र पोलिसांना डिजिटल पद्धतीने दाखवता येणार आहेत. डिजिटल वाहन परवाना मिळण्यासही सुरुवात होणार आहे.
M परिवहन ऍप लिंक
M परिवहन ऍप लिंक
M परिवहन ऍप बद्दल माहिती व्हिडीओ
RTO द्वारा बहुत ही सराहनीय कदम
★★★★★★★★★★★★
अब अगर आप सड़क पर चल रहे किसी भी वाहन के मालिक का नाम जानना चाहते हैं तो
आपको टाइप करना है *VAHAN* स्पेस गाड़ी का नंबर और भेजना है *7738299899* इस नंबर पर,
जैसे
*VAHAN AP28ANXXXX*
कुछ ही देर में आपको रिटर्न मेसेज प्राप्त होगा जिसमें वाहन के मालिक का नाम, वाहन किस क्षेत्र का है और गाड़ी के मॉड्ल का नाम प्राप्त हो जाएगा.........
इससे आपको...... ट्रेफिक नियमों का उल्लंघन करने वालों और एक्सीडेंट करने वाले या जिस वाहन का एक्सीडेंट हुआ है उनकी कम्पलेंट करने या शिनाख्त करने में मदद मिलेगी
जैसे
बहुत अच्छा संदेश है, कृपया इस नम्बर को मोबाइल मे सेव करें एवं अन्य लोगों तक भी पहुंचाए........
अपनी गाड़ी का नंबर भी ट्राय करें.
*‘या’ नंबरवर SMS करुन तुम्ही मिळवू शकाल कोणत्याही गाडीची माहिती*
आपल्यापैकी सर्वांनाच वाटत असतं की, आपली स्वत:ची एक गाडी असावी. नवी गाडी परवडत नसल्याने अनेकजण जुनी गाडी घेण्याचं ठरवतात. मात्र, जुनी गाडी खरेदी करण्यापूर्वी त्या गाडीची कागदपत्रे, गाडी कुणाच्या नावावर आहे, कधी खरेदी केली होती अशा प्रकारची माहिती मिळवणं गरजेचं असतं.
सध्या जुन्या वस्तू खरेदी करण्यासाठी ऑनलाईन माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर होताना आपल्याला पहायला मिळत आहे. अनेक पोर्टलच्या माध्यमातून गाड्यांची खरेदी-विक्री केली जाते.
तुम्हाला आवडणाऱ्या गाडीची माहिती तुम्ही स्वत: मिळवू शकता आणि ती सुद्धा केवळ एका SMSवर. आश्चर्य वाटतयं ना? पण हे खरं आहे. तुम्ही केवळ एका एसएमएसवर कुठल्याही गाडीची माहिती मिळवू शकता.
केंद्र सरकारने आपल्या महत्वाकांक्षी डिजिटल इंडिया योजने अंतर्गत ही मेसेज सुविधा सुरु केली आहे.
*अशा प्रकारे मिळवा कुठल्याही गाडीची माहिती...*
तुम्हाला केवळ एक SMS करावा लागणार आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलच्या मेसेजमध्ये VAHAN टाईप करा आणि त्यानंतर गाडी क्रमांक लिहा आणि ७७३८२९९८९९ या क्रमांकावर एसएमएस (SMS) करा. हा SMS सेंड झाल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत तुम्हाला त्या गाडीची सर्व माहिती आणि ती सुद्धा अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे.
*SMS च्या माध्यमातून मिळणार ही माहिती*
- गाडीच्या मालकाचं संपूर्ण नाव
- गाडी कुठल्या पत्त्यावर घेतली आहे तो पत्ता
- गाडी ज्या आरटीओ क्षेत्रात गाडी रजिस्ट्रेशन केली आहे याची माहिती
- गाडी कर्ज काढून घेतली असेल तर त्या फायनान्स कंपनीचे नाव
- एक्सपायरी डेटही उपलब्ध होणार
*अधिक माहिती व लिंक साठी खालील लिंक पहा.*
*वाहन कोणाच्या नावाने आहे ते कसे पाहावे?*
https://www.uttar.co/answer/5bb89405419f1512e9a8f747
Mh50D 7613
ReplyDeleteMH19BY5772
DeleteMH11CQ1457
DeleteMH 02 W 9670
DeleteBintu thanaji gore
DeleteMH 21 FA2323
ReplyDeleteMh.20.cc8632
DeleteSantosh PAWPAW
ReplyDeleteMH 18 BA 9771
Deletebintu gore
DeleteMH 45 F 7284
ReplyDeleteMH12QW4606
ReplyDeleteMH 02 W 9670
ReplyDeletebintu gore
ReplyDelete