*RTO Driving लायन्सस काढणे झाले खूप सोपे.....*
कोणत्याही agent शिवाय तुम्ही ऑनलाइन Registration करून Lincence मिळवू शकता !!!
१) sarathi.nic.in वर जाऊन ऑनलाइन अँप्लिकेशन करा.
२) फॉर्म भरून झाल्यावर सबमिट करा.
३) त्याच वेबसाइटवर स्लॉट बुकिंग करून अपॉयमेन्ट घ्या.
४) अपॉइमेन्ट च्या दिवशी फॉर्म व कागदपत्रांसह RTO ऑफिस ला जा.
५) डॉक्युमेंट वेरिफिकेशन करा.
६) ३० रु. चलन भरा.
७) बायोमेट्रिक Registration करा.
८) परीक्षा द्या. परीक्षेच्या तयारीसाठी RTO Exam in Marathi हे Mobile App डाउनलोड करा.
९) पास झाला तर लगेच ५ मिनिटात Learning Lincece मिळते.

आपण इंटरनेटचा उपयोग फक्त Whatsapp & Facebook साठी न करता अशा गोष्टींसाठी जर केला तर निश्चितच फायदा होईल.
Agent ला २ते ३ हजार रुपये घालवण्यापेक्षा सोप्या माध्यमातून Driving Lincece नसणार्यांनी Apply करायला काहीच हरकत नाही.Same Process पक्क्या Driving Lincence साठी Fees Rs.321/- आहे !!!!
*ही माहिती प्रत्येक युवकांना द्या.*
97B7876E85
ReplyDeletekiralık hacker
hacker arıyorum
belek
kadriye
serik
EE0ED278C1
ReplyDeletetürk takipçi satın al
boucle swivel accent chair