मनरेगा व राज्य रोजगार हमी योजना फरक


मनरेगा व राज्य रोजगार हमी योजना फरक

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
राज्य रोजगार हमी योजना
खर्चाच्या किमान 50 टक्के कामे ग्रामपंचायतीमार्फत व त्यास ग्रामसेभेची मान्यता
लाईन डिपार्टमेंटकडून अंमलबजावणी ग्रामपंचायतीची भूमीका
कंत्राटदारावर बंद
कुशल कामाकरिता कंत्राटदारांना परवागनी
बँक / पोस्टामार्फत ऑनलाईन रिपोटिंग व संनियंत्रण
रोखीने मजुरीवाटप
संगणक प्रणालीद्वारेऑनलाईन रिपोर्टिंग व संनियंत्रण
ऑनलाईन रिपोटिंग नाही
सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता
सामाजिक अंकेक्षण नाही
जॉब कार्डची आवश्यकता
जॉबकार्ड बंधनकारक नाही
100 दिवसांच्या रोजगाराची केंद्रशासनाची हमी व त्यानंतर राज्यशासनाची हमी
365 दिवसांच्या कामाची हमी
लेबर बजेट व जिल्हापरिषदेची मान्यता
भूसंपादनाकरिता स्वतंत्र निधीची तरतूद नाही

1.      मनरेगा व राज्य रोजगार हमी योजना फरक
2.      स्त्रोत : http://mahaegs.gov.in/Site/Information/mGNREGAandRojgar.aspx


SHARE THIS

->"मनरेगा व राज्य रोजगार हमी योजना फरक"

Search engine name