मनरेगा - महाराष्ट्र : MIS संकल्पना


NIC ने www.nrega.nic.in ही वेबसाईट विकसित केली आहे.


प्रत्येक ग्रामपंचायत समितीकरिता विशिष्ट क्रमांक दिलेला आहे.
निधीवाटप कामे, खर्चाविषयीच्या, (अकुशल व साहित्य, सामग्री (कुशल)), सामाजिक अंकेषण, मजूर उपस्थिती इ. ची सर्वतोपरी माहिती ऑनलाईन संकेतस्थळावरील विहित विवरण पत्रात भरावी लागते.
विशिष्ट संकेतांक पुढील बाबींकरिता दिेलेले आहेत: जॉब कार्ड धारकांना 16 अंकी क्रमांक
MGNREGA अंतर्गत घेतल्या जाणा-या कामांना क्रमांक
हजेरीपटांना क्रमांक
प्रत्येक कामाला विशिष्ट क्रमांक
ऑनलाईन पध्दतीने माहितीचे संकलन केले जाते.
कोणत्याही प्रकारची माहिती भरताना चूक झाल्यास अशा प्रकारची माहिती सॉफटवेअरकडून आपसूकपणे नाकारली जाते.
केंद्रशासनाकडून वितरित होणारा निधी अशा प्रकारे भरल्या जाणा-या माहितीवर व त्या अधारे तयार होणा-या रिपोर्टवर अवलंबून आहे
अलर्ट संकेतस्थळावर दाखविले जातात. देशभरातील सर्व ग्रामपंचायतीपर्यंतची कामे, मजुरांची नावे, उपस्थिती इत्यादी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



SHARE THIS

->"मनरेगा - महाराष्ट्र : MIS संकल्पना"

Search engine name