महाराष्ट्रतील खादी व ग्रामोधोगाच्या विकास कार्यासाठी महाराष्ट्र खादी व ग्रोमोधोग माड्ळाची स्र्थापना १९६२मध्ये राज्य विधान माड्लाच्या कायदाधानुसार स्र्थापना केली.ग्रामीण शेत्रातील गरजू लोकांना रोजगार, खेड्यापाड्यातील कारागीर व बलुतेदार याच्या उधोगाचे,शेत्राची व्यापक प्रमाणात वृद्धी,खांदी व ग्रामोधोगासाठी पतपुरवठा,कच्या मालापुर्व्ठ्याची शिफारस कारागीराचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास उत्तेजन,तयार मालाच्या वीर्किस मदत निवडक ग्रामोधोगाचे प्रशिक्षण,खादी ग्रोमोधोगाच्या विकासास पोषक असे धोरण ठरविण्याबाबत शासनाची प्रभवी सपर्क स्र्थानिक साधन संपत्तीचा वापर करून ग्रामीण भागातील कारागीराना रोजगार मिळवून देणे हे माडळाचे उर्दिष्ट आहे
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रोमोधोग राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती. येणाऱ्या योजनाची माहिती.
पतंप्रधान रोजगार निर्मिती कार्यर्कम (P.M.E.G.P.)
भारताचे पंतप्रधान डॉ .मनमोह्नसीग यांनी भारतीय स्र्वतत्र्याच्या ६१ व्या वर्धापन दिनी पतंप्रधान रोजगार निर्मिती योजना,केद्र शासन पुररकुत, खादी ग्रामोधोग आयोग महाराष्ट्र राज्य व खादी ग्रोमाधोग मंडळ व जिल्हा उधोग केंद्र मार्फत राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
पात्र लाभार्थी
१)१९६०च्या सोसायटी नोदणी कायाध्यान्वाये झालेल्या सरथा.
२)१९६०च्या सहकार कायदाधान्वाये नोदणी झालेल्या सहकारी सोसायट्या.
३)१९५०च्या सार्वजनिक वीशवर्त कायाधान्वाये नोदणी झालेल्या सार्था .
४)ग्रामीण उधोजक/कारागीर
या योजने अंतर्गत अर्थ सहाय्य प्रकल्प मर्यादा
१)व्यवसाय व सेवा उधोग रक्कम रुपये १०लाख
२)उत्पादन युनिट/उधोग रक्कम रुपये २५लाखापर्यत.
५)पी.एम.आर.वाय.व मर्जीन मनी व योजनेचा लाभार्थी अपात्र आहेत.

38CAB0A951
ReplyDeletekiralık hacker
hacker arıyorum
kiralık hacker
hacker arıyorum
belek