Distribution Board डीस्टीब्युशन बोर्ड उधोग


परिचय थोडक्यात : सदरील प्रकल्प हा डीस्टीब्युशन डीस्टीब्युशन  बोर्ड तयार करण्याचा आहे. डीस्टीब्युशन बोर्डचा उपयोग बस  बारस व स्विचेस,फ्युज,लिंक्स व ऑटोमोटीव्ह प्रोटेक्टिव्ह,बायपास इक्वीपमेंट,कनेकटींग,कंटोलिंग व प्रोटेकटीव्ह सर्किट्स हे सगळे सहज व सुरशीत्त वीज पुरवठा होण्यासाठी डीस्टीब्युशन बोर्डचा वापर होतो. डीस्टीब्युशन बोर्ड 

तीन प्रकारात मोडतात. 
(१) डीस्टीब्युशन बोर्ड 2ते15 ऑम्पीयर २५० व्होल्ट.
(२) डीस्टीब्युशन बोर्ड २वे३०  ऑम्पीयर २५० व्होल्ट.
(१) डीस्टीब्युशन बोर्ड ४वे५९ ऑम्पीयर ४००  व्होल्ट

लागणाऱ्या मुलभूत सोयीची आवश्यकता:-
जागा  ५०० चौ.मी.
इमारत ३०० चौ.मी.

लागणारी यात्रसामुर्गी:-गिलोटिन शेअरीग मशीन १२०० मी.मी,
शीट बेडीग यत्र,बेंच ड्रीलीग मशीन,पोर्टेबल ग्राईडिग मशीन,गन ड्रीलीग मशीन,ग्रेस वेल्डीग सेट,फ्लाय प्रेस.
लागणारा कच्चा माल :एम.एम.शिट,एम एस ऑगल्स,टर्मीननल्स सीट्रप्स कइयुमेबल्स.

लागणारी उपुयुक्तीके:-




वीज
१० हॉर्स पॉवर 
वीज
१,२०,०००
पाणी
१के.एल 
पाणी
२५,०००
मनुष्यबळ:-
`
एकूण
१,४५,०००
कुशल कामगार-
कुशल कामगार
१,००,०००
अकुशल कामगार-
अर्धकुशल
१,१०,०००
अर्धकुशल कामगार-
अकुशल
५०,०००
प्रकल्पाला लागणाऱ्या जमिनीची आवश्यकता:-

एकून
२,६०,०००
जमीन
६०,०००
देखभाल व दुरुस्ती:-

प्रकल्पाला लाग्नातर्या यात्रसामुग्री आवश्यकता:-

इमारतीवर 
६०,०००
इमारत 
२,१०,०००
यात्रसमुग्रीवर 
३०,०००
प्रकल्पाला  लागणाऱ्या यात्रसमुग्रीची आवश्यकता :

एकून

यात्रसामुग्री
१०,१०,०००
घासार्याचा खर्च:-

प्रकल्पाला लागणाऱ्या इतर स्थिर संपत्तीची आवश्यकता:-

इमारतीवर
६०,०००
कार्यालयीन फर्निचर
६०,०००
एकून
९०,०००
वर्क्शोप फर्निचर
६०,०००
प्रशासकीय खर्च :-

इतर
७०,०००
व्यवस्थापक
५०,०००
एकून
१,९०,०००
पर्यवेक्षक
२५,०००
प्राथमिक व पूर्ण उत्पादनाचा खर्च:-

वाचमन
९६,०००
प्रकल्प अहवालाची खर्च
१७,०००
एकून
९६,०००
मर्कट सर्व्हे
१५,०००
प्रवास
७०,०००
इतर
८,०००
वाहतूक
५५,०००
एकून
४०,०००
रटेशनरी 
२२,०००
खेळत्या भाद्व्लाची आवश्यकता:-

इतर
२६,०००
पक्का माल
६,००,०००
एकून
१,७३,०००
कच्चा माल
५,००,०००
एकून
२,६९,०००
उधारी
४,५०,०००
प्रकल्पाचा भाड्वली खर्च :-

प्रत्यक्ष खर्च
२,१०,०००
जागा
६०,०००
एकून
२,१०,०००
इमारत
२,१०,०००
वार्षिक कच्चा मालाची आवश्यकता:-

यत्रसामुग्री
२,१०,०००
कच्चा माल
५०,००,०००
इतर स्थिर सपती
१,९०,०००
उप्युक्तीकेची आवश्यकता:-



प्राथमिक व पूर्ण उत्पादन खर्च
४०,०००
कर:-
५,१२,०००
एकूण
७,१०,०००
निव्वळ नफा:-
८,६१,०००
खेळते भाड्वल
१७,६०,००० 
डीस्टीब्युशन बोर्ड उत्पादन करणात यात्रसमुग्री कुठे मिळतील :-  
डीस्टीब्युशन बोर्ड उत्पादित करणाऱ्या यात्रसामुग्री ख लिल ठिकाणी मिळतील.

एकून
२४,७०,०००


प्रकल्पाचा वार्षिक उत्पादन खर्च:-



कच्चा माल
५०,००,०००
(१)मे एच.टी.ली. ३१ चौरगी लेन,कलकत्ता.
  

उप्युक्तीके 
१,४५,०००
(२) मे.इजीनीरसऑड एडिस्तीयल फाऊडी,रामनगर,कोईमतूर -९   

वेतन व भत्ते
२,६०,०००
(३) मे.रीशब इन्स्तूमेटस      
प्रा,ली,फ-३१ एम आयडीसी,सातपूर,नाशिक -४२२ ००७
देखभाल व दुरुस्ती
९०,०००
मटेरियल सप्लायर्स:-
(१)मे,मीनीलेक,सर्व्हे न.१०७३/१-२-१,पो.पीरगूत,पुणे-४१२१११ 
प्रशासकीय खर्च
२,६९,०००


घसारा
९०,००० 


व्याज
१,६,०००


एकून
६०,१९,०००
(२)द सेट्ल हाउस,२२२,ओखला इडस्तीयल इस्टेट,नवी दिल्ली -११००२०    

वार्षिक विक्री :-
७३,९२,०००
(३) रथानिक बाजारपेठ

नफा :-
१३,७३,०००




SHARE THIS

->"Distribution Board डीस्टीब्युशन बोर्ड उधोग"

Search engine name