NETWORKING व्यवसाय [ BUSINESS ] का करायचा ?


*१. नोकरी :* 
अ. नोकरी वाल्यांचे कधीही मोठ मोठे COMPLEX  नसतात, पैसा साठत नाही म्हणून पैसा वाढत नाही. नोकरी म्हणजे घर बांधण्यासाठी आयुष्य जगणे.
. नोकरीतील पगार वाढला की महागाई वाढते.इ. नोकरी करुन कधीही श्रीमंत होता येत नाही.
*२. दुकानदारी ( छोटा मोठा व्यवसाय ):*
क. गुंतवणूकीची RISK असते.
ख. वेळ अजिबात नसतो.( उदा. शटर बंद तर इनकम बंद शटर चालू इनकम चालू ) 
ग. तीव्र स्पर्धेमुळे अजिबात SECURITY सुरक्षितता नाही.
घ. २० वर्षापूर्वी दुकानदारीत सुरक्षितता होती कारण गावात एखादेच दुकान आसायचे पण आता घर बांधताना प्रत्येकजण दुकानासाठी शटर (गाळे) काढून ठेवतो.

*३. फँक्टरी मालक:*
क.  टिम (Team)  ने काम करतात.
ख. लाखो करोडोची गुंतवणूक आसते.
ग. पण आपण करोडोची गुंतवणूक करु शकत नाही म्हणून हा पर्याय आपल्यासाठी नाही.

*४. राँयल्टी (ROYALTY )*
     काम एकदाच करणे पण त्याचा मोबदला पुन्हा पुन्हा घेणे म्हणजे  राँयल्टी.
    उदा. अंब्याचे झाड 
   अशीच राँयल्टी  *नेट्वर्किंग कंपनी *  मधून घेऊ शकतो.
                    
*मित्रानो खाली दिलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या नीट वाचा आणि मग विचार करा बिझनेस करायचा की नोकरी करायची*

१. मार्केटमध्ये जी काही *PROPERTY*  आहे ती व्यापारी लोकांची आहे.२. महागड्या कार आणि बंगले व्यापाऱ्यांचे आहेत.
३. नोकरदार PROPERTY  घेताना *कर्जबाजारी* होतात.
४. पैशेवाल्यांची कमी हुशार मुलं डॉक्टर किंवा इंजिनियर बनली आणि ग्राहकांचा हुशार मुलगा DIPLOMA करतो आणि *कंपनीत कामाला* जातो.
५. श्रीमंताचा म्हातारा माणूस किडण्या बदलून आणतो आणि गरीबांचा तरुण मुलगा मच्छर चावून मरतो.
६. परमेश्वर घरात कधीही पैशाच्या बॅगा पाठवत नाही तो *संधी देत असतो आणि जो संधी घेतो तो श्रीमंत होतो.*
७. कोणत्याही HIGHWAY  वर दोन मिनिटात १०० कार जातात आणि आपण पाहतो त्यामधल्या बहूतेक कार ह्या व्यापाऱ्यांच्या असतात.
८. आज कोणतीही *AGENCY घेण्यासाठी लाखो रुपये* गुंतवावे लागतात पण आज लाखो रुपये न गुंतवता *नेट्वर्किंग  मधून लाखो रुपये कमवू शकतो.*
९. नाहीतरी आसही आपण आपल्या घरी लागणार सामान कुठून तरी घेतोच ना मग ते *नेट्वर्किंग* मधून घ्यायचं.
१०. ज्या व्यवसायात आपले काही नुकसान होण्यासारखे नसते तो करुन बघायचा असतो.
११. चांगली संधी आली की बहुतेक लोकांना डावा मेंदू ती संधी घेऊ देत नाही आणि नंतर म्हणतात तेव्हा केले असते तर बरे झाले असते.

*१. सुरक्षा:*  
                उद्या आपण काम नाही करु शकलो किंवा आपले काही बरे वाईट झाले तरी आपल्या पश्चात हा व्यवसाय जसा आहे तसा *आपल्या वारसाला मिळतो.*

*२. श्रीमंती:*
              आज जे एकटेच काम करुन श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात त्यांचा पगार वाढला की महागाई वाढते पण जे लोकांना काम देतात ते खुप पैसे कमवतात.
Gajanan Nanaware Call 9890534131
    ✳✳✳✳✳✳✳✳

SHARE THIS

->"NETWORKING व्यवसाय [ BUSINESS ] का करायचा ?"

Search engine name