उद्योग-व्यवसाय वाढीसाठी शाखा (फ्रॅन्चायसी ) माहिती BPO Businessफक्त 6000/- रुपये भरून
सुरु करा स्वतःचा व्यवसाय
कमी खर्च, जास्त उत्पन्न
मोजक्याच लोकांसाठी सुवर्णसंधी!
मॅनेजमेंट सर्व्हिसेस

♦इव्हेंट मॅनेजमेंट (Event Management)
♦इलेक्शन मॅनेजमेंट (Election Management)
♦फायनान्स मॅनेजमेंट (Finance Management)
♦मॅनपॉवर मॅनेजमेंट (Manpower Management)
♦डेटा मॅनेजमेंट (Data Management)

मल्टी मिडिया सर्व्हिसेस
♦जाहिरात (Advertisement)
♦विपणन ( Marketing )
♦वितरण (Distribution)
बीपीओ /केपीओ (कॉल सेंटर)
♦BPO ( Business Processes Outsourcing )
♦KPO (Knowledge Processes Outsourcing )
वरील सर्व उद्योग व्यवसायाच्या वृद्धीसाठी सेवा क्षेत्राशी निगडित उद्योग-व्यवसाय वाढीकरिता शाखा (फ्रॅन्चायसी) देणे आहे. खालील प्रकारे काम करण्यासाठी शाखा ( फ्रॅन्चायसी ) निमंत्रित करीत आहोत .

1) HBW: Home Based Work         (होम बेस्ड वर्क)
2) FRN:  Franchise Based Work  (फ्रॅन्चायसी बेस वर्क)

1) Home Based Work (होम बेस्ड वर्क)
घरच्या घरी राहून करता येतील असे काही कामे व व्यवसाय आम्ही उभे करत आहोत, ज्याचा उद्देश्य लोकांना घरी बसून कामे व पैसा मिळवून देणे हा आहे. या मध्ये मराठी, हिंदी इंग्रजी या भाषेत —-

डेटा एन्ट्री      (Entry, Punching, Typing, Translation, Conversion Etc.)
डेटा फीडिंग   (Capture Work, Online Work, Form Filling Etc.)
फिल्ट्रेशन      (Sorting, Analysis, Segment Etc)
रिसर्च          (Search, Edit, Making Article, Content Writing, Audio – Video Making)
डेवलपमेंट     (Writing, Developing, Translation, Conversion Audio/Video Making , Editing)
करेक्शन       (Correction, Edit, Proof Reading, Translation, Conversion Etc)

आदी कामे केली जातात. याशिवाय अशिक्षित महिलांकरिता अनेक कामे जसे अकुशल काम, घरगुती कामे बचत गटामार्फत केली जाणारी घरगुती, कृषी पूरक कामे असे अनेक प्रकारचे काम व्यक्ती, समुह, कार्यालय मार्फत राबविण्यात येत आहे.

कामप्रशिक्षण शुल्करिफंडदरमाह कामेतपशील
डेटा एन्ट्री12000/-सदरची रक्कम हि शुल्क म्हणून आकारण्यात येत असून , यात फक्त कामाचे प्रशिक्षण देण्यात येते, हि रक्कम रिफंड (परतावा ) नाहीकिमान 2 हजार ते कमाल 6 हजार रुपये दरमहा उत्पन्नाची कामे देण्यात येईल.डाटा एंट्री करणे, पंच करणे, मराठी, English किंवा हिंदीत टाईप करणे, आर्टिकल लिहून काढणे , भाष्यांतर करणे
डेटा फीडिंग15000/-डेटा फीडिंग- केपचर वर्क, फॉर्म भरणे, माहिती भरणे.
फिल्ट्रेशन15000/-फिल्ट्रेशन – वर्गीकरण / विभागणी/ निवड
रिसर्च12000/-शोधणे, संपादित करणे, लेख, निबंध, माहिती लिहणे,
डेवलपमेंट12000/-लेख, निबंध, माहिती लिहणे, कल्पना विस्तार, भाष्यांतर
करेक्शन15000/-वाचणे, चुका काढणे, व्याकरण तपासणे, भाष्यांतर आदी कामे.

सदरची रक्कम हि शुल्क म्हणून आकारण्यात येत असून , यात फक्त कामाचे प्रशिक्षण देण्यात येते, हि रक्कम रिफंड (परतावा ) नाही.
वरील सर्व प्रकारच्या कामासाठी प्रशिक्षण शुक म्हणून किमान १२०००/- बारा हजार रुपये मात्र वार्षिक शुल्कआकारण्यात येईल, (१२०००/- रुपये) बारा हजार रुपये भरलेले असल्यास आपणास प्रशिक्षण देण्यात येते.

याशिवाय विना प्रशिक्षण देखील आपण आमची कामे घरबसल्या करू शकतात. आपल्याला प्रशिक्षण नको असल्यास वार्षिक सदस्यत्व / सभासद म्हणून आम्ही आपल्याकडून फक्त ६०००/- सहा हजार रुपये मात्र नोंदणी शुल्क घेतो , ज्या मध्ये आपल्याला मागाल तेव्हा किमान २०००/- दोन हजार रुपये ते कमाल २००००/- वीस हजार रुपये दरमहा किमतीचे कामे आमच्याकडून देण्यात येईल / करता येईल . करिता आपण नोंदणी केल्यापासून पुढील एक वर्षे म्हणजेच ३६५ दिवस करिता आम्ही अपनासोबत करारबद्ध आहोत.

दरवर्षी किमान ६०००/- सहा हजार रुपये किंवा दरवर्षी उद्घोषित शुल्क आपणास वेळोवेळी भरावे लागेल . सदर शुल्क रक्कम हि किमान ६०००/- सहा हजार रुपये तर कमाल ३००००/- तीस हजार रुपये वार्षिक इतकीच राहील.सदर शुल्कात फक्त एकाच व्यक्तीस प्रशिक्षण, पाठपुरावा, किमान २०००/- दोन हजार रुपये ते कमाल २००००/- वीस हजार रुपये दरमहा किमतीचे कामे आमच्याकडून देण्यात येईल / करता येईल .

सदर नोंदणीकृत व्यक्तीशिवाय इतर कुणासाठी काम हवे असल्यास वरील सर्व नियम / अटी त्या व्यक्तीस पूर्ण कराव्या लागतील / मान्य असाव्या लागतील.

आपण घरबसल्या HBW कामे करीत असल्यास आपणासाठी काही नियम व अटी पुढील प्रमाणे

१. सुरुवातीला ( जास्तीतजास्त पहिले तीन महिने ) आपला मजकूर, लेखन, लिखाण , साहित्य किमान ४०/- रुपये या दराने विकत घेतल्या जाते आणि प्रकाशित केल्यानंतर त्यासाठी आपणास जास्तीतजास्त ४००/-रुपये मानधन देण्यात येते.

२. एक साहित्यकृती एकदा आपण मानधन स्वीकारल्यानंतर त्या मजकूरासाठी (त्यावर) कोणतेही मानधन अथवा रॉयल्टी आपणास वारंवार दिल्या जात नाही याची कृपया नोंद घावी .

३. आपले लिखाण किमान ४० रुपये ते कमाल ४०० रुपये या दराने खरेदी केल्या जाईल. एकावेळी आपण कितीही लिखाण, लेखन करू शकतात , करिता आपल्याला आम्ही विषय देऊ अथवा आपण स्वतः देखील चालू घडामोडी आणि विषयाचे महत्व लक्षात घेऊन आम्हाला काही लेखन, लिखाण , साहित्य पाठवू शकतात .

४. पाठवलेले साहित्य , लेखन, लिखाण पूर्णपणे स्वीकारणे, नाकारणे , साभार वापस पाठविणे, किंवा त्यावर संकलन, शब्दांकन , संपादन करणे , लेखकाचे नाव छापणे, न छापणे हे सगळे हक्क आमच्याकडे राखीव असतील .

५ . लेखकास प्रति लेख, लिखाण फक्त किमान ४० रुपये ते प्रकाशित झाले असल्यास ४०० रुपये पर्यंत मानधन मागता येईल , मानधन मात्र ३० दिवसांनंतर पुढील १५ ते २० दिवसांच्या आत ऑनलाईन , बँकखात्यात जमा करण्यात येईल.

६. मानधन, लेख, लिखाण या संदर्भातील हक्कभंन्ग, भारतीय दंडविधान, संविधान , व्यक्तिस्वातंत्र्य मूल्ये , वेळोवेळी सूचित, पारित केलेले नियम- अटी लेखकास बंधनकारक राहील.

७ वरील सर्व नियम- अटी , सेवा शर्थीचे पालन करणे सर्वांसाठी गरजेचे राहील, तसे नसल्यास अथवा नियमांचे उलंघन होत असल्यास सदर व्यक्ती त्याकरिता जवाबदार राहील , सदस्यत्व रद्द करणे, कायदेशीर कारवाई करणे किंवा तत्सम कारवाई अशावेळी करण्यात येईल .

८. आपण भरलेले सदस्यत्व शुल्क किंवा प्रशिक्षण शुल्क हे ३६५ दिवस हणजे १ वर्षे कालावधीकरिता ग्राह्य धरल्या जाईल .. हा कालावधी जास्तीजास्त १०८० दिवस म्हणजे तीन वर्षेसाठी वाढ करण्याचा हक्क प्रकल्प संचालक, अध्यक्ष किंवा तत्सम अधिकृत व्यक्तीस राहील याची कृपया नोंद घावी .

९ . आपण आपल्या आवडीनुसार एखादा विषय किंवा विभाग घेऊन आपले लेख, साहित्य आम्हाला वेळोवेळी पाठवू शकतात किंवा वेळोवेळी आम्ही स्वतः आपणास तसे काही विषय सुचवू शकतोत, आपल्याकडून योग्य वेळेत, योग्य शब्दात , योग्य साहित्य आम्हाला प्राप्त झाल्यास आम्ही ते आमच्या कुठल्याही संकेतस्थळावर, पोर्टलवर नावासह किंवा नावाशिवाय प्रकाशित करू शकतो , यास आपली हरकत असणार नाही.

१०. सामाजिक, राजकीय, उद्योग, व्यवसाय, यशोगाथा, कृषीविषयक, युवक- युवती, व्यक्तिमत्व विकास , परीक्षा, नौकरी – भरती , चालू घडामोडी , शैक्षणिक विषय, खेळ, मनोरंजन, माहिती तंत्रज्ञान , बाजारपेठ, बाजारभाव आदी विषयांसह अवांतर विषयावर देखील आपण आपले साहित्य आम्हाला पाठवू शकतात

१२. सर्वप्रकारचे साहित्य Google , Marathi ट्रान्सलेट किंवा आमच्या संकेतस्थळांना प्रकाशित करण्या योग्य लिपी, सरंचना आणि पिक्चर, इमेजेस , सोर्स, पुरावे , खात्रीशीर असावेत,  तसे नसल्यास आपले साहित्य, लेख, लिखाण पूर्णपणे नाकारण्यात येईल किंवा आपणास योग्य ती समज, सूचना देऊन त्यात बदल झाला तरच आपले साहित्य स्वीकारण्यात येईल

१२. कुठल्याही प्रकारचे भ्रष्ट आर्थिक व्यवहार, चुकीची माहिती , खोडसाळपणा , व्यक्ती, समूह, संस्था , शासन द्वेष आढळून आल्यास आपणाविरोधात कार्यालयीन कामकाज नुसार कार्यवाही करण्यात येईल किंवा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, करिता मी/ आम्ही – कार्यालयाच्यावतीने व्यक्ती समूह , संस्था म्हणून जवाबदार राहणार नाही, सदर गैरप्रकारास संबंधित व्यक्ती जवाबदार राहील .

 …………………………………………………………………………………………………………………………


2) FRN:  Franchise Based Work  (फ्रॅन्चायसी बेस वर्क)

आपण एक व्यक्तीपेक्षा अधिक व्यक्ती , समूह, कार्यालय , संस्था म्हणून आमच्यासोबत काम कामे करीत असल्यास आपणासाठी काही नियम व अटी पुढील प्रमाणे

 फ्रॅन्चायसी द्वारे करावयाची कामे
आपण जिल्हा, तालुका, गाव अथवा मर्यादित एका क्षेत्रात (ठिकाणी) Jack Helpline, Shree Radhe Multi Media & Event Management House / NVMK (नौकरी व्यवसाय मार्गदर्शन) केंद्राचे प्रमुख म्हणून स्वतः किंवा कर्मचारी मार्फत पुढील जवाबदारी सांभाळतात/ काम करतात.

1) कार्यालय सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेत सुरु ठेवणे.
2) साफ सफाई, निगा राखणे .
3) उमेदवारांच्या मुलाखती घेणे .
4) उमेदवार/ वॉकिंन यांना नौकरी व्यवसाय ची माहिती देणे.
5) उमेदवार/ वॉकिंन ची कंपनी कडे ऑनलाईन नोंद करणे, माहिती भरणे.
6) नौकरी, व्यवसाय, कर्ज (लोन) ,आधार कार्ड, पॅन कार्ड, आयटी रिटर्न तत्सम सेवांची माहिती देणे.
7) एम्प्लॉयर/ नियोक्ता शोधणे, नियोक्त्यास भेटणे, भेटायला बोलावणे, त्यांना मनुष्यबळ सेवा सुरु करणे ,
सेवेचे पैसे घेणे, व्यवहार करणे, ठरल्या प्रमाणे मनुष्यबळ पुरविणे.
8) सेमिनार, कार्यक्रम आयोजित करणे, आयोजित केले असल्यास माहिती देणे/ घेणे, पैसे, शुल्क घेणे ,
पास/ तिकीट देणे, जाहिरातीचे पैसे घेणे, जाहिरात मिळवणे तत्सम काम करणे.
9) मनुष्यबळ, कार्यक्रम, निवडणूक, वित्त यांचे व्यवस्थापन आणि विपणन करणे
(Event, Election, Manpower, Finance, Jobs & Business Management Services.)
10) दररोज ची कामे करणे, मुख्य कार्यालयास नोंद (रिपोर्ट )पाठवणे, पैश्यांचा हिशोब ठेवणे, पगार देणे तत्सम काम.
11) HBW होम बेस्ड वर्क ची कामे करणे ( अधिक माहिती Hbw सेक्शन मध्ये वाचावी)
12) जाहिरात पोस्ट करणे , फॉर्म भरणे, चलान काढणे.

वेळोवेळी वरील कामात काही बदल होईल … काही कामे नव्याने समाविष्ट होतील तर काही टप्या टप्याने होत राहतील या करिता कंपनी/ व्यक्ती आपणास प्रशिक्षण देईल. यात काही वाढ किंवा काही कामे कमी होऊ शकतात, कामाचे स्वरूप मात्र वरील प्रमाणेच राहील याची नोंद घ्यावी.

लागणारे कागदपत्र आणि व्यवस्था (ऑफिस सेट अप)

1) शॉप ऍक्ट लायसन/ LLP/उद्योग आधार
2) बँक अकाउंट
3) कार्यालयीन व्यवस्था (ऑफिस सेट अप)
4) कॉल सेंटर सेटअप (आवश्यकतेनुसार)
5) ऍड./ जाहिरात (आवश्यकतेनुसार)
6) प्रिंटींग / छपाई (आवश्यकतेनुसार)
7) Bulk Sms, Recorded Calls Services
8) Internet Connectivity
9) Manpower (Staff)
10)ओळख पत्र / रहिवासी पुरावा (पॅन / आधार कार्ड )
१२) भाडे करारनामा (ऑफिस रेंट अग्रीमेंट )
13) कारारपत्र ( Agreement / MOU )
कॉल सेंटर
इन बाउंड प्रोसेस
1) आल्येला फोन कॉल्सला उत्तर देणे
2) विचारलेली माहिती/ उत्तर देणे
3) कॉलरची माहिती घेणे – उदा. नाव, पत्ता, फोन नंबर, वगैरे …
4) एसेमएस करणे फेसबुक, व्हॉटस अप वर चॅट करणे, नोंदी देणे /घेणे
5) नौकरी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र – प्रॉडकट, सर्व्हिस,  प्लान ची माहिती देणे/घेणे, नोंद करणे
6) वाद, समस्या सोडविणे, बेकहॅण्ड टीमला माहिती फॉरवर्ड करणे, कॉल बॅक अरेंज करणे
7) कस्टमर सॅटिसफॅक्शन कडे लक्ष्य देणे , Payment Details, Banking Details माहिती देणे/घेणे, नोंद करणे
8) ऑन लाईन रजिस्टेशन करणे, फॉर्म भरणे, रिपोर्ट तयार करणे, मुख्य कार्यालयास पाठविणे.

आउट बाउंड प्रोसेस
1) दिलेल्या डाटा नुसार कॉल करणे, माहिती देणे/ माहिती घेणे
2) नावनोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे, नोंदणी करून घेणे
3) कॉल करून समस्यां सोडविणे, समाधान करणे
4) सर्व्हिस ऍक्टिव्हेट/ डिऍक्टिव्हेट करणे
5) डाटा माहिती तपासणे, चुकीची दुरुस्ती करून घेणे
6) कॉलरची माहिती घेणे – उदा. नाव, पत्ता, फोन नंबर, वगैरे …
7) एसेमएस करणे फेसबुक, व्हॉटस अप वर चॅट करणे, नोंदी देणे /घेणे
8) नौकरी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र – Jack Helpline, प्रॉडकट, सर्व्हिस, प्लान ची माहिती देणे/घेणे, नोंद करणे
9) कस्टमर सॅटिसफॅक्शन कडे लक्ष्य देणे , Payment Details, Banking Details माहिती देणे/घेणे, नोंद करणे
10) ऑन लाईन रजिस्टेशन करणे, फॉर्म भरणे, रिपोर्ट तयार करणे, मुख्य कार्यालयास पाठविणे.

वेळोवेळी वरील कामात काही बदल होईल … काही कामे नव्याने समाविष्ट होतील तर काही टप्या टप्याने  होत राहतील या करिता कंपनी/ व्यक्ती आपणास प्रशिक्षण देईल. यात काही वाढ किंवा काही कामे कमी होऊ शकतात, कामाचे स्वरूप मात्र वरील प्रमाणेच राहील याची नोंद घ्यावी.


कामगुंतवणूकमहत्वाचे मुद्दे/ काही नियम अटी
फ्रॅन्चायसी
50,000/Rs.
1) व्यवहार किमान 365 दिवसांसाठी अस्तित्वात येईल जास्तीजास्त 36 महिने म्हणजे 3 वर्ष.
2) अदा केलेली रक्कम ( तितक्या रुपयेचा) किमतीचा व्यवसाय हा आपल्या कडे ठेऊन घेणे पर्याय लागू असेल.
कॉल सेंटर
इन बाउंड प्रोसेस2,00000/-Rs.
आउट बाउंड प्रोसेस1,0000/-Rs.


महत्वाचे मुद्दे/ काही नियम अटी
1) व्यवहार किमान 365 दिवसांसाठी अस्तित्वात येईल जास्तीजास्त 36 महिने म्हणजे 3 वर्ष. कोणतीही जमा राशी/ रक्कम हि परत केली जात नाही ( परतावा मिळणार नाही, त्या मोबदल्यात तितक्या रुपये किमतीचे काम, प्रशिक्षण, व्यवसाय हस्तांतरित करण्यात येईल )

2) दोन व्यक्ती/ दोन कार्यालय या दरम्यान हा व्यवहार राहील, कोणीही तिसरा पक्ष/ व्यक्ती/ लवाद यात असणार नाही.

3) जॅक हेल्पलाईन/ NVMK सेवा चे कार्यालय शाखा फ्रॅन्चायसी चालविण्याकरिता जास्तीजास्त 36 महिने म्हणजे 3 वर्ष करार पद्धतीने हा व्यवहार होईल

4) रक्कम Non Refundable असल्याने त्या मोबदल्यात  तितक्या रुपयेचा /किमतीचा व्यवसाय हा आपल्या कडे ठेऊन घेणे पर्याय लागू असेल.

5) जास्तीजास्त 36 महिने म्हणजे 3 वर्ष करार पद्धतीने हा व्यवहार होईल.

6) 36 महिने म्हणजे 3 वर्ष जाहिरात खर्च कंपनी करेल तर कार्यालय किराया, कर्मचारी, प्रशिक्षण , पगार, इतर भत्ता खर्च FRN करेल.

7) स्थानिक कार्यालयास NVMK किंवा जॅक हेल्पलाईन, Shree Radhe Multi Media & Event Management House  पैकी एक कुठलेही नाव असेल, पण आर्थिक  व्यवहार स्थानिक FRN PERSON नावे असेल  ज्या पैकी हिस्श्यानुसार दोघात दर 35 ते 40 दिवसात आर्थिक हिशोब होईल.

8) वरील सर्व बाब ह्या प्राथमिक स्वरूपात असून, या प्रमाणे जो काही करार दोन व्यक्ती, कार्यालय यांच्य्यात अंतिम होईल तो करार अंतिम व सर्व मान्य होईल.

9) किमान स्वतःचे कार्यालय, फोन, नेट, फर्निचर, प्रिंटर, पूर्ण ऑफिस सेट अप आणि किमान 50 हजार ते 100000 /-Rs खर्च करण्याची क्षमता असल्यासच संपर्क करावा.

10) सेटअप चा मालकी हक्क आणि कायदेशीर परवाने, परवानगी आणि कायदेशीर जवाबदारी हि खर्च , देखभाल, दुरुस्ती ज्यांनी केली असेल त्यांचीच राहील.व त्यांचा देखभाल, दुरुस्ती, विक्री करण्याचा अधिकार राहील

11) कॉल सेंटर करिता DOT, TRI चे सर्व नियम व अटी लागू व सर्वमान्य राहील . CALL CENTER सेट अप नसल्यास सेटअप खर्च वाढेल (रक्कम किमान 1 ते 5 लाख रु पर्यंत वाढेल) तशी तयारी FRN ची असावी.

12) कॉल सेंटर करिता स्थळ, अंतर, साधन, साहित्य, टेलिकॉम सेवा देणाऱ्या कंपन्या, सेट अप  DOT, TRI चे सर्व नियम व अटी या नुसार काही बदल होऊ शकतात ते अंतिम झाले असता जो काही करार होईल तो करार सर्वमान्य राहील, कॉल सेंटर साठी सेटअप खर्च आणि उत्पन्न या मध्ये शहर, ठिकाण, सेवा या नुसार काही बदल होऊ शकतील याची कृपया नोंद घ्यावी.

याकरिता आपल्याला पुढील प्रमाणे खर्च आणि उत्पन्न राहण्याची शक्यता आहे.
खर्च


Sr. NParticularPer Month
Office Rent
Landline Bill/ Phone Bill
Net/ Broadband
General Stationery
Petrol/Ta
Salary/ Ta / Da
Electricity Bills
Office Boy
Water Bill/ Tea/ Coffee
Food/ Break Fast/ Nashta
Banking Exp
Paper Bills
Daily Advertisement (Classified)
Weakly Advertisement
Monthly Advertisement
Dtp/ Ad Making Charges
Printing/ Xerox/ Print
Stick/ Distribution Charges
Traveling Charges
उत्पन्न


Sr.ParticularMini.Rs.Max.Rs.
Per Registration
Per Selection/ Per Job
Pan /Adhar Card
Event (Per Deal)
Temporary Manpower
Election Management
Bulk Sms/ Voice Calls
Door To Door Survey
(Home Based Work)
Mac ( Deal Wise)
AMC (Per Deal)
Online Form Filling
Account Opening
Xerox, Print, Scan
Fb/WhatsApp Marketing
Loan File/ ITR
 Whats App Marketing
 Digital Marketing
 NGO/CSR
 Other

आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तरुण उमद्या, धडपड्या युवक युवतींची गरज आहे, आपणास खालील पात्रता असल्यास कृपया आम्हाला संपर्क करा.
आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तरुण उमद्या, धडपड्या युवक युवतींची गरज आहे, आपणास खालील पात्रता असल्यास कृपया आम्हाला संपर्क करा.

♦इंग्रजी, मराठी, हिंदी भाषा लिहता, वाचता, बोलता येणे आवश्यक.
♦नेट सर्फिंग, कॉपी पेस्ट वर्क, स्मार्ट फोन ऑपरेट करता येणे आवश्यक.
♦एम.एस ऑफिस ,(Excel Sheet) कामे, काम्पुटर वर काम करता येणे गरजेचे.
♦व्हाटस अप , फेसबुक हाताळता येणे आवश्यक.
♦डी टी पी कामे, वेब पेज बनवणे, कोरल ड्रा कामे येणार्यांना प्राधान्य.
♦अशिक्षित किवा कमी शिकलेले असल्यास शिकण्याची तयारी, जिद्द असणे आवश्यक.

संपूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांमध्ये व्यवसाय वृद्धी करण्यासाठी आणि युवकांपर्यंत  पोहचून, युवकांना विकसित करण्यासाठी प्रत्येक जिल्हा, शहर, तालुका, गाव , पालिका, परिषद, ग्रामपंचायत असे परिपूर्ण नेटवर्क असावे या उद्देशाने आम्ही फ्रॅन्चायसी (शाखा) निर्माण करीत आहोत,  तर या सर्वांचा योग्य समन्वय राहावा या करिता इन बाउंड आणि आउट बाउंड बीपीओ कॉल सेंटर स्थापन करीत आहोत ज्यामुळे माहिती व सेवेचे आदानप्रदान सोप्पे होत आहे. सोईस्कर उत्पन्न, समाजसेवा, जनसंपर्क  माध्यमातून , लोकोपयोगी प्रतिमा निर्माण करणे, युवकांना नौकरी आणि व्यवसाय माहिती देणे, प्रेरणा देणे आणि या माध्यमातून राज्य, देश, विदेश स्तरावर व्यवसाय व नेतृत्व करण्यासाठी आम्ही आपल्याला निमंत्रित करीत आहोत.

उद्योग व्यवसाय वाढीसाठी( शाखा) फ्रॅन्चायसी सस्नेह निमंत्रित करीत आहोत

(नियम व अटी लागू)
अधिक माहितीकरिता संपर्क
9260122111 / 9270122111

SHARE THIS

->"उद्योग-व्यवसाय वाढीसाठी शाखा (फ्रॅन्चायसी ) माहिती BPO Business"

Search engine name