How to Start Dairy Farming In Hindi डेअरी इंडस्ट्रीचे सर्वात मोठे Dairy IndustryexpoHow-to-start-dairy-farming-in-hindi


डेअरी इंडस्ट्रीचे सर्वात मोठे तिसरे वार्षिक प्रदर्शन, कार्यशाळा, सेमिनार, प्रकल्प भेटी, स्नेह संमेलन, विविध प्रात्यक्षिके, डेअरी प्रकाशने, शासकीय योजना सल्ला, मार्गदर्शन,... ई. ई. सर्वकाही एकाच ठिकाणी

"डेअरी इंडस्ट्री एक्स्पो, पुणे"

ऑटो क्लस्टर एक्झीबिशन सेंटर, PCMC भवनाजवळ, D-MART च्या मागे, सायन्स पार्क समोर, पिंपरी, पुणे.

डेअरी प्रदर्शन प्रवेश विनामूल्य...

लहान मोठे सर्व डेअरी उद्योजक व तसेच नव्याने डेअरी व्यवसाय सुरू करणारे व्यावसायिक यांच्यासाठी सुवर्णसंधी...

डेअरी फार्मिंग, प्रोसेसिंग, क्वालिटी कंट्रोल, पॅकिंग, स्टोअरेज व तसेच मार्केटींग विषयीच्या सर्व मशीनरींची मोफत प्रात्यक्षिके व अभ्यासपूर्ण मोफत कार्यशाळा

*(मराठी व हिंदीमध्ये)-

- डेअरी फार्मिंग व प्रोसेसिंग उद्योगांमधील विविध संधी व आव्हाने,
- योग्य दुभत्या जनावरांची निवड,
- जनावरांच्या आरोग्याचे शास्त्रीय व्यवस्थापन,
- देशी गायींची माहिती,
- शास्त्रीय पद्धतीने गोठा उभारणी,
- फायदेशीर गोठा व्यवस्थापन,
- जनावरांचे शास्त्रीय पद्धतीने आहार व्यवस्थापन,
- गोठ्यामधील दुधाव्यतिरिक्त उत्पन्नाचे नियोजन,
- दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन,
- गुणप्रत तपासणी,
- पॅकिंग, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री व्यवस्थापन,
- ब्रँडिंग व योग्य जाहिरात,
- सोशल मीडियाचा वापर करणे,
- प्रकल्प अहवाल तयार करणे,
- स्वतःचा छोटा दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ प्रकल्प उभारणे,
- प्रकल्पासाठी मशीनरींची निवड व उभारणी,
- मशीनरींची देखभाल व दुरुस्ती,
- प्रकल्पा अंतर्गत प्रयोगशाळा उभारणी,
- डेअरी उद्योगासाठीचे नियम, कायदे व सवलती,
- डेअरी प्रकल्पामध्ये संभाव्य मानव निर्मित चुका न होण्यासाठीचे नियोजन,
- स्वतःचा मिठाई उद्योग सुरू करणे,
- शहरी व ग्रामीण बाजारपेठेमधील विविध संधी,
- स्वतःच्या उत्पादनांची मोबाईल अँप द्वारे थेट ग्राहकांना विक्री करणे,
- संपूर्ण कोल्ड चेन उभारणी व हाताळणी,
- स्वतःच्या उद्योगासाठी फ्रंचाईस यंत्रणेची उभारणी,
- *लघु डेअरी व मध्यम आकाराच्या डेअरी प्रकल्पाचे अर्थकारण,*

ई. ई. बरेच काही एकाच ठिकाणी...

आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनासह 'डेअरी व आईस्क्रीम या इंडस्ट्रीच्या दोन सशुल्क आंतरराष्ट्रीय काँफरन्स'... 

(इंग्रजी, हिंदी व मराठी मध्ये.)*
प्रत्यक्ष आदर्श गोठा व लघु दुग्धजन्य पदार्थ प्रकल्पास अभ्यासपूर्ण भेट व मार्गदर्शन...

यासोबत बरेच काही एकाच ठिकाणी...

अधिक माहितीसाठी -
www.dairyindustryexpo.com

अधिक माहितीसाठी संपर्क -
7448223377
9552511201

 विनम्र विनंती...!
कृपया सर्व ग्रुप्सवर माहितीसाठी शेअर करावे ही विनम्र विनंती...

*★"उद्योग करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी"★*

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( अनु. जाती-जमाती)*
*भावी उद्योजकासाठी विशेष सामुहीक प्रोत्साहन योजनेअंतर्गत  अनुसुचित जाती/जमाती वर्गासाठी* - 
*मोफत*
*निवासी उदयोजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम* 
*REDP*
*पुरस्कर्ते-उद्योग संचनालय, महाराष्ट्र शासन आणि आयोजक- 
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र*
*प्रशिक्षण कालावधी – १८ दिवस*

सदर १८ दिवसांचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम मोफत असणार आहे. उदयोगसंधी, शासकीय संस्था आणि त्यांच्या विविध योजना, बाजारपेठेची माहिती, कर्ज प्रकरण तयार करणे, व्यवसायाचे व्यवस्थापन, उद्योजकीय प्रेरणा,अशी नवउद्योजकास उद्योग सुरू करण्यास आवश्यक अशी माहिती, उद्योग व्यवस्थापन, मार्केट सर्वे, डिजीटल मार्केटिंग, ई-कॉमर्स, प्रोजेक्ट रिपोर्ट, इंपोर्ट-एक्सपोर्ट आणि मानसिकता याविषयी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तुमच्यासाठी एक यशस्वी उदयोजक बनून स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याची ही एक उत्तम संधी आहे .
 
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र दिले जाईल आणि कार्यक्रमानंतर उद्योग सुरु करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले जाणार आहे.

*फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक 
*उद्योजकता परिचय कार्यक्रम* :

*प्रशिक्षण ठिकाण*
टाटा स्किल डेवलपमेंट इन्स्टिट्यूट,  शहाड, वरप, ता. कल्याण जि. ठाणे येथे होणार आहे.

*उमेदवार पात्रता* -
वय - १८ - ४५
शिक्षण- किमान ७वी पास. महाराष्ट्राचा रहिवाशी.

*आवश्यक कागदपत्र* -
१. जातीचा दाखला (स्वतःचा) SC/ST Candidates.
२. आधारकार्ड किंवा रेशनिंग कार्ड.
३. शाळा सोडल्याचा दाखला किंवा मार्कशीट.
४. दोन पासपोर्ट साईज फोटो.

जागा फक्त ३० तेव्हा लवकर अर्ज करा .
जर आपण, आपले मित्र किंवा नातेवाईक इच्छुक असल्यास खालील मोबाइल नंबर वर आपले नाव, पत्ता, शिक्षण आणि व्यवसाय संबंधी माहिती  व्हाट्सएप करा.

अधिक माहितीसाठी संपर्क-

*समन्वयक*:
*सौ. मिना गाडे – 9967256354*
*प्रकल्प अधिकारी,*
*MCED - मुंबई*: - *7774053014*

SHARE THIS

->"How to Start Dairy Farming In Hindi डेअरी इंडस्ट्रीचे सर्वात मोठे Dairy Industryexpo "

Search engine name