प्रमाणपत्राचे नाव :- ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
ओळखीचा पुरावा (किमान -1)
·
1) पारपत्र
·
2) पॅन कार्ड
·
3) आधार कार्ड
·
4) मतदाता ओळखपत्र
·
5) अर्जदाराचा फोटो
·
6) निमशासकीय ओळखपत्र
·
7) आर एस बी वाय कार्ड
·
8) म्रारोहयो जोब कार्ड
·
9) वाहन चालक अनुज्ञप्ती
पत्त्याचा पुरावा (किमान -1)
·
1) पारपत्र
·
2) वीज देयक
·
3) भाडे पावती
·
4) शिधापत्रिका
·
5) दूरध्वनी देयक
·
6) पाणीपट्टी पावती
·
7) मालमत्ता कर पावती
·
8) मतदार यादीचा उतारा
·
9) मालमत्ता नोंदणी उतारा
·
10) ७/१२ आणी ८ अ चा उतारा
·
11) मोटरवाहन चालक अनुज्ञप्ती
वयाचा पुरावा (किमान -1)
·
1) जन्माचा दाखला
·
2) बोनाफाईड प्रमाणपत्र
·
3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
·
4) प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा
·
5) सेवा पुस्तिका (शासकीय / निम - शासकीय कर्मचारी)
रहिवासाचा पुरावा (किमान -1)
·
1) रहिवासी असल्याबाबत
ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला
·
2) रहिवासी असल्याबाबत
बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला
अनिवार्य कागदपत्रे(सर्व अनिवार्य)
·
1) स्वघोष्णापत्र

ह्या प्रमाणपत्रासाठी अर्जदाराचे किमान वय किती हवे आणि शासकीय रुग्णालयातील सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने जारी केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे का?
ReplyDeleteअर्जदाराचे किमान 65 वय हवे
Deleteहोय. अर्जदार जर अशिक्षित असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे. अथवा शाळा सोडल्याचा दाखला
Deleteजेष्ठ नागरिक अशिक्षित असल्यावर त्यांनी कोणता पुरवा सादर करावा?
ReplyDeleteअर्जदार जर अशिक्षित असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे.
ReplyDelete8834CF4D7C
ReplyDeleteTakipçi Satın Al
Footer Link Satın Al
Telegram Coin Botları
Kazandırio Kodları
MFF Kupon Kodu