Right to Information Anti Jodpatra-a माहिती अधिकार जोडपत्र-अ

जोडपत्र-"अ"
(नियम 3 पहा) 
माहितीचा अधिकार अधिनियम,2005 अन्वये माहिती मिळवण्यासाठीच्या अर्जाचा नमुना  
प्रति,
राज्य जन माहिती अधिकारी,
(कार्यालयाचे नाव व पत्ता) : ग्रामपंचातय कार्यालय


1) अर्जदाराचे पुर्ण नाव :
2)पत्ता :

3)हव्या असलेल्या माहितीचा तपशिल :

(एक) माहीतीचा विषय :

(दोन)ज्या कालावधी संबंधात माहीती हवी असेल तो कालावधी :


(तीन)हव्या असलेल्या माहीतीचे वर्णन :


(चार)माहीती टपालाद्वारे हवी की व्यकतीश: हवी आहे:
(प्रत्यक्ष टपालखर्च अतिरीक्त फी मध्ये समाविष्ठ करणेत येईल.) :
(पाच) टपालाद्वारे हवी असल्यास ,
4) अर्जदार दारीद्रयरेषेखालील आहे किंवा कसे :


(असल्यास त्याबाबतच्या पुराव्याची छायांकित प्रत जोडावी.)

ठिकाण : 
दिनांक : / /2017

                                        माहिती अधिकार जोडपत्र-अ 


SHARE THIS

->"Right to Information Anti Jodpatra-a माहिती अधिकार जोडपत्र-अ "

Search engine name