Artisan Employment Guarantee Scheme कारागीर रोजगार हमी योजना

Artisan Employment Guarantee Scheme


1)तहसीलदार भागात विखुरलेल्या कारागीरांना सघाठीत करून रोजगार उपलब्ध करून शासनाच्या सहकार्याने १९६०च्या सहकार काय्धान्र्व्ये राज्यात एकून ३११ विविध कार्यकारी सहकारी सघाची स्थापना केली.या सघामध्ये आतापर्यत ५ ८१ ,४८६ सभासद नोद्वीण्यात आलेले आहेत. त्याच्या ग्रमोधोग उभार्नीकरीता आवश्यक असणारा कर्जपुरवठा हा सघच्या मध्यमाद्रारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी असणारी बैकाकडून नाबार्डच्या पुनर्वीत योजने  अतर्गत सकलीत व मध्यम मुदत सरूपत सवलतीच्या व्याजदरात उपलब्ध करून दिला जातो गट संस्थेतील अनुजाती व नव्बोध्ड घटकातील कारागीरांना जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी वेयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिला जातो. गट सस्थेतील अनुजाती व नाव्बोध्द घटकातील कारागीरांना जिल्हा मध्यवर्ती बँक किवा राष्टीयाकुत  बँक यांनी वेयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिल्यास त्या कर्जावर विशेष केर्दीय सहाय्यातून रक्कम रु १०,००० /- पर्यन अथवा मजूर ककर्जाच्या ५० % पौकी कमी असणारी रक्कम उधोजकास अनुदान स्र्वापात मजूर करण्यात येते उत्पादनाकरीता आवश्यक असणारा कच्च माल ,आवश्यक त्याठिकाणी साघामार्फत उपलब्ध करून देण्याच्या ठ्ठ्ष्ठीने प्रयत्न केले जातात.त्याचप्रमाणे सभासादामार्फत उपलब्ध करून देण्याच्या द्दष्टीने पर्यन केले जातात.त्याचप्रमाणे सभासादामार्फत उत्पादित केलेल्या मालास बाजारपेठ उपलब्ध क्ररुन देण्याच्याद्द्ष्टने या अस्र्थामर्फत तसेच म्द्ळामार्फत मदत केली जाते.

मडलाचे कक्षेत येणार उधोग 
1)कुभार उधोग 2)चुना उद्योग 3)दगड कोरणे,नक्षीकाम करणे व उपयोग वस्र्तू तयार करणे ४ ) पोटी पेन्सिलची निर्मिती 5)पलर्त्र पावडर तयार करणे ६) सरपानापासून ऑफ परीस तयार करणे 7) सोने चादी दगड आणि कुत्रिम  धातुपासून दागिने तयार करणे ८)गुलाल,रांगोळी तयार करणे 9) बांगड्या तयार करणे १०)रग वर्निश,तयार करणे 11) काचेची खेळणी तयार करणे १२)सजावटीसाठी  काच कापणे,दीझेएनीग व पलीश करणे १३) रत्न कटाई

समूह २)वनसपात्ती आधारीत  उधोग 
१४)हात कागद उधोग  १५) काथ तयार करणे १६)गोद व रेगजीन तयार करणे १७)लाक तयार करणे १८)आगपेट्या व उदबत्ती तयार करणे १९)बाबू व बेत उधोग २०)कागद प्लेटस् व कागदाची अन्य सामग्री तयार करणे २१)वन उत्पादने,संकलन,गुळ निर्मिती प्रक्रिया व  पॉकीग उधोग २४)फोटो तयार करणे २५)तागापासून वस्तू निर्मिती करणे 

समूह 3)कुषी आधारित व खाधा उधोग
२६)धन्या डाळी,मसाले पदार्थ तयार करणे २७)न्युडल निर्माण करणे 28)पीट गिरणी 29)तेल घाणी उधोग  30)लहान तांदूळ गिरणी ३१)ताड नीरा आणि अन्य ताड उधोग ३२)गुळ खाडसरी उधोग ३३)भारतीय मिटाई तयार करणे ३४)रसवंती ३५) मधमाशा पालन ३६) फळभाजी प्रक्रिया व प्रशोधन,लोणची बनविणे ३७)मेंर्थोल तेल ३८)तरटी चटया,,हार तयार करणे ३९) औषधी वनस्पती संकलन ४०)मक्का व रागीपासून पदार्थ बनविणे ४१)काजू प्रर्कीया ४२)द्रोण पत्रावळी तयार ४३)गुग्र्ध उत्पादने ४४)पशुचारा व कुक्कुट खाध्या बनविणे 

समूह 4)पॉलिमर व रसायन आधारित उधोग 
४५)चर्म उधोग ४६)साबण रबराच्या वस्तूची निर्मिती ४७)रेगजीन पीव्हीसीची उत्पादन  ४८) हरती दत,शिगे व यापासून तयार करणे ४९)बिदी निर्मिती ५०) मेहदी निर्मिती ५१)अत्तर निर्मिती ५३)सुगंधी तेल निर्मिती ५४) धुण्याची तयार करणे ५५)मेणबत्ती,खडू तयार करणे.


समूह ५)अभियात्रिकी व अपारपारिक उर्जा उधोग 
५६)सुतार काम ५७)लोहार काम ५८)ओल्यामीनीयाम उधोग ५९) गांडूळ खत निर्मिती ६०) कागद पिन,61 शैभेचे बल्ब्,बाटल्यांचे निर्माण ६२)छ्त्री उत्पादन ६३)सूर्य तथा वायू उर्जा उपकरण तयार करणे ६४)पितळे तांबे व कसे यापासून भांडे व इतर वस्तूचे हाताने निर्माण ६५)रेडीओ व कसेट प्लेअर तयार करणे ६६)वाल्टेज निर्मिती ६७)एलेक्र्त्नीक्स घड्याळ आणि अलार्म घडयाळ निर्मिती ६८)लाकडावर कोरीव काम करणे व कलात्मक फर्निचर निर्मिती ६९) टीन कार्य ७०)मोटार वायडीग ७१)तोरच्या जाळीची निर्मिती ७२)लोखडी ग्रील निर्मिती ७३)ग्रामीण वाहन तजे हातगाडी ७४ बेलगाडी,छोटी नाव,दुचाकी सायकल,रिक्षा मोतार्युअत्क गाडी आदीची निर्मिती ७५)संगीत वाधा निर्मिती 

समूह ६)वस्त तयार ७७)होजियरी ७८)शिवणकाम तयार करणे ७९)बुतीक काम 80)शल्य चीकीत्सिक पट्टी निर्मिती 81)खेळणी व बाहुल्या बनविणे 82)कापडावरील नशीकाम 

समूह 7)वर्तो उधोग 
८३)लोक वर्त्रो तयार करणे ८४)होजियरी ८५)नाळ्काम (प्लबीग )८६)वीधुत व एलेकरिक वस्र्तुचा दुरुस्र्ती व देखभाल ८७)डीझेल इजीन व मोटार पपसेट दुरुती 88)टायर दुरुती 89)कीत्कानाशक फवानी व पपसेट ९०) मडप डेकोरेशन भाड्याने देणे ९१)बटरी चार्जीग ९२) पोतीग कार्य ९३)सायकल व मोटार सायकल दुरुती ९४)गवडी काम ९५)चहा  ९६)धाबा (मध व मास विरहीत) वरील उधोगाच्या व्यतीरीक्र्त उधर्मी नकराअर्थी सूची व्य्तीरिर्क्त कोणतीही प्रर्कीया तसेच सेवा उधोग करू शकतात.

संपर्ग :जिल्हा ग्रामोधोग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी गामोधोग मंडळ   


SHARE THIS

->"Artisan Employment Guarantee Scheme कारागीर रोजगार हमी योजना "

Search engine name