MIDC महाराष्ट्रातील एम.आय.डी.सी. मधे प्लाट घेवून ज्याना बीजनेस किंवा कम्पनी टाकायची असेल



महाराष्ट्रातील एम.आय.डी.सी. मधे प्लाट घेवून ज्याना बीजनेस किंवा  कम्पनी  टाकायची असेल ,त्यानी ज्यांच्या नावावर प्लाट घ्यायचा असेल त्या सुशिक्षित बेरोजगार मूल आणि मूली तसेच पुरुष आणि महिला  त्यांची  डिजिटल सिग्निचर आणि  ते सुरु करीत असलेल्या कम्पनी  चा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार ठेवावा. हे प्लाट सरकारी नोकरी करीत असलेल्या महिला आणि पुरुष याना मिळत नाहीत.हे प्लाट सरकार विकते. हे प्लाट  एकदा खरेदी केल्या नंतर आणि कम्पनी सुरु केल्या नंतर 95 वर्ष आपल्या ताब्यात असतात .पण प्लाट खरेदी केल्या नंतर 3 वर्षाच्या आत जर त्या प्लाट मधे कम्पनी सुरु केलि नाही तर हे प्लाट सरकार परत घेते आणि आपन प्लाट साठी सरकारला दिलेले  पैसे सरकार आपल्याला परत देते.हे प्लाट विकताना कोणीही एजेंट मध्यस्थि नसतो ,तसेच प्लॉटची होणारी सम्पूर्ण रक्कम ही  ज्या ज्या वेळी  एम.आय.डी.सी.ऑफिस चे पत्र  आपल्याला  येतील त्या प्रमाणे 6 महिन्याच्या कालावधि मधे 3 भागात सरकारच्या अकाउंट ला बैंक च्या डी .डी .च्या स्वरुपात भरायचे असतात .ही रक्कम एकत्र भरावी  लागत नाही.हे प्लाट विक्री साठी  सरकार लवकरच  ऑनलाइन अर्ज सुरु करीत आहे .ऑनलाइन अर्ज भरताना प्लाट घेणाराची डिजिटल सिग्निचर आणि तो व्यक्ति टाकत असलेल्या कम्पनीचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आणि प्लाट च्या एकूण होणाऱ्या रकमेच्या 5% रक्कम तयार पाहिजे.हे प्लाट सरकारला ज्या किमतित विकायचे आहेत त्या कीमती  सरकार ने दिनांक:07-01-2016 पासून ठरवून दिलेल्या आहेत.हे एम.आय.डी.सी. तिल प्लाट घेणेंचि   प्रोसीजर कशी असते आणि नंतर आपल्या कम्पनी चे लोन कसे मंजूर करावे ते लोन मंजूर  करण्याची  प्रोसीजर कशी असते ते मी  या मेसेज द्वारे सर्वाना  मोफत मार्गदर्शन करतो .ह्या प्लॉटची सम्पूर्ण रक्कम ही कोणत्याही माणसाच्या हातात द्यायची नसते .ही रक्कम सरकारच्या अकाउंट ला बैंक च्या डी .डी .द्वारे आपल्याला भरायची असते.  प्रत्येक  जिल्ह्यात असणाऱ्या एम.आय.डी.सी. च्या  कीमती काय आहेत ती यादी मी सोबत देत आहे .हे प्लाट च्या कीमती मी स्क्वेयर फुट प्रमाणे देत आहे. ज्याना काही अधिक माहिती पाहिजे असल्यास त्यानी मला फोन करुण विचारावे .ही माहिति मी सेवाभावी  विचाराने महाराष्ट्रातील जनतेला माहिती साठी देत आहे....
अशोक धुरंधर..भुसावल.जिल्हा. जळगाव.मो.नं. WAap.9822952894/आणि 9665067433  यावर सम्पर्क करावा.

*अंबरनाथ*आणि *अति.अम्बरनाथ*:-400/-रु.फुटबदलापुर:-346/-रु.फुट,   कल्याण भिवंडी अणि अतिरिक्त कल्याण भिवंडी:-400/-रु.फुटतलोजा:-1000/-रु.फुटतारापुर:-354/-रु.फुटमुरबाड़  आणि अतिरिक्त मुरबाड़:-140/-₹.फुटपाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा:-400/-₹.फुटअतिरिक्त पाताळगंगा-भोकरपाड़ा(एकाकी):-400/-₹.फुट,
XXXXXXXXXXXXXXXXXX

*रायगड जिल्हा*:- रोहा:-104/-₹.फुटविले-भागड़(माणगाव)(विकास केंद्र):-50/-₹.फुट.  महाड़ आणि अतिरिक्त महाड़:-45/-₹.फुट,   महाड़ पंचतारांकित:-45/-₹.फुट,   ऊसर:-67/-₹.फुटनागोठाणे:-67/-₹.फुट
XXXXXXXXXXXXXXXXXX

*रत्नागिरी जिल्हा*
रत्नागिरी:-43/-₹.फुटचिपळूण (खेड़ी):-33/-₹.फुटचिपळून (गणेखड़पोलि):-37/-₹.फुट,   लोटे-परशुराम(विकास केंद्र) आणि अतिरिक्त लोटे-परशुराम:-70/-₹.फुट,    साड़वली(संगमेश्वर लघु):-17/-₹.फुटदापोली (लघु):-20/-₹.फुटदाभोळ:-20/-₹.फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*सिंध्दुर्ग जिल्हा*
कुडाळ:-25/-₹.फुट,

XXXXXXXXXXXXXXXXXX

*पुणे जिल्हा*
पिंपरी:-1211/-₹.फुटतलेगाव:-312/-₹.फुटतलेगाव फ्लोरीकल्चर पार्क:-40/-₹.फुटचाकण टप्पा 1 ते 4 :-433/-₹.फुटरांजणगाव:-244/-₹.फुटबारामती:-50/-₹.फुटपणदरे:-18/-₹.फुटराजीव गांधी माहिती व तंत्रज्ञान उद्द्यांन टप्पा 1 ते 3:- 322/-₹.फुटखराड़ी नॉलेज पार्क:-104/-₹.फुटतळवडे सॉफ्टवेअर पार्क:-122/-₹.फुटकुरकुंभ:-50/-₹.फुट,जेजुरी आणि अति.जेजुरी:-70/-₹.फुटइंदापूर:-36/-₹.फुट,भिगवण:-15/-₹.फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*सांगली जिल्हा*
सांगली मिरज:-104/-₹.फुट, इस्लामपुर:-22/-₹.फुटशिराळा:-32/-₹.फुटपलुस (छोटे):-25/-₹.फुटअतिरिक्त पलुस(वाइन पार्क)आणि अन्न प्रक्रिया:-25/-₹.फुटकडेगाव (छोटे) आणि अतिरिक्त कडेगाव:-13/-₹.फुटजत (छोटे):-05/-₹.फुटकवठेमहांकाळ(छोटे):-10/-₹.फुटवीटा विकास केंद्र:-25/-₹.फुटशाळगाव बोबालेवाडी:-46/-₹.फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*सोलापूर जिल्हा*
सोलापूर:-52/-₹.फुटचिंचोली:-40/-₹.फुटटेम्भुर्णि (वि.केंद्र):-20/-₹. ,  मंगळवेढा (वि.केंद्र):-20/-₹.फुटकरमाला:-54/-₹.फुटकुरडुवाडी (छोटे):10/-₹.फुटबार्शी:-53/-₹.फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*कोल्हापुर जिल्हा*
कोल्हापुर(गोकुळ शिरगाव):-93/-₹.फुटकोल्हापुर(शिरोली):-142/-₹.फुटकागल हातकनंगले:-80/-₹.फुटगडहिंग्लज:-20/-₹.फुट,   आजरा:-10/-₹.फुटहलकर्णी:-23/-₹.फुट,

XXXXXXXXXXXXXXXXXX

*सातारा जिल्हा*
सातारा:-74/-₹.फुटकराड:-23/-₹.फुटपाटण:-10/-₹.फुटवाई:-43/-₹.फुटखंडाला:-169/-₹.फुटखंडाला SEZ:-325/-₹.फुट,   लोणन्द:-25/-₹.फुटफलटण आणि फलटण SEZ:-87/-₹.फुटकोरेगाव:-11/-₹.फुटम्हसवड:-05/-₹.फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*औरंगाबाद जिल्हा*
औरंगाबाद:-205/-₹.फुट,   चिखलठाणा:-205/-₹.फुटवाळुज:-205/-₹.फुट,   शेन्द्रा आणि शेन्द्रा (SEZ):-187/-₹.फुटपैठण:-17/-₹. फुटवैजापुर:-118/-₹.फुटखुलताबाद:- 03.50 पैसे.फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*जालना जिल्हा*
जालना टप्पा I ,II ,III :-70/-₹.फुट,   भोकरदन:-04/-₹.फुटजाफराबाद:-03.50 पैसे फुट,    अंबड:-05/-₹.फुटपरतुर:-09.50 पैसे फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*बीड जिल्हा*
बीड:-10.50 पैसे फुटआष्टी:-03.50 पैसे फुटधारुर:-04/-₹.फुट,   पाटोदा:-04/-₹.फुटमाजलगाव आणि अति.माजलगाव:-35/-₹.फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*धुळे जिल्हा*
धुळे वसाहत आणि अति.धुळे:-50/-₹.फुटनरडाणा विकास केंद्र:-10/-₹.फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*जळगाव जिल्हा*
जळगाव वसाहत आणि अति.जळगाव:-170/-₹.फुटचाळीसगाव विकास केंद्र:-17/-₹. फुटभुसावल विकास केंद्र:-21/-₹.फुटनवापुर:-05/-₹.फुटब्राह्मणवेल:-05/-₹.फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*लातूर जिल्हा*
लातूर आणि अति.लातूर:-50/-₹.फुटऔसा:-10/-₹.फुटनिलंगा (लघु):-05.50 पैसे फुटअहमदपुर (लघु):-05.50 पैसे फुट

XXXXXXXXXXXXXXXXX

*उस्मानाबाद जिल्हा*
उस्मानाबाद आणि  अति.उस्मानाबाद:-15/-₹.फुटउमरगा(विकास केंद्र):-05.50 पैसे फुटकलंब (लघु):-05.50/-₹.फुटभूम (लघु):-05.50 पैसे फुट,कोडगाव:-9.50 पैसे, फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*नांदेड जिल्हा*
नांदेड:-100/-₹. फुटकृष्णुर:-20/-₹.फुटदेगलूर:-04/-₹.फुट ,   कंधार:-04/-₹.फुटकिनवट:-02/-₹.फुटभोकर:-04/-₹.फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*परभणी जिल्हा*
परभणी:-24.50 पैसे फुटगंगाखेड:-04/-₹.फुटजिंतूर:-05.50 पैसे फुट,

XXXXXXXXXXXXXXXXXX

*हिंगोली जिल्हा*
हिंगोली:-05/-₹.फुटबसमत:-04/-₹.फुटकळमनुरि:-04/-₹.फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*नाशिक जिल्हा*
सातपुर:-400/-₹.फुटअंबड़:-400/-₹.फुटसिन्नर आणि अती.सिन्नर:-112.50 पैसे फुट,   मालेगाव:-52/-₹.फुटविंचुर आणि अति.विंचुर:-12/-₹.फुटदिंडोरी:-पहिले 6 महीने 230/-₹. फुट, त्या नंतर 300/-₹.फुटपेठ:-05.50 पैसे फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*अहमदनगर जिल्हा*
अहमदनगर:-200/-₹.फुटसुपा-पारनेर आणि अती.सुपा-पारनेर:-190/-₹.फुटनेवासा:-70/-₹.फुटश्रीरामपुर:-61/-₹.फुटराहुरी:-41/-₹. फुटजामखेड:-03.50 पैसे फुट,

XXXXXXXXXXXXXXXXXX

*अमरावती जिल्हा*
अमरावती:-87/-₹. फुट,अती.अमरावती:-40/-₹.फुटअति.अमरावती (टेक्सटाइल पार्क):-23.50 पैसे फुटमोर्शी:-07,50 पैसे फुटदर्यापुर:-08/-₹.फुटतिवसा:-6.50 पैसे फुटधारणी:-06/-₹.फुटवरूड:-6.50 पैसे फुटअंजनगांव:-07/-₹.फुटभातकुलि:-05.50 पैसे फुट, चाँदुर रेल्वे:-07.50 पैसे फुटअचलपुर:-13.50 पैसे फुट, धामणगाव:-08/-₹.फुटनांदगावपेठ खाण्डेश्वर:-08/-₹. फुट

XXXXXXXXXXXXXXXXX

*अकोला जिल्हा*
अकोला आणि अकोला विकास केंद्र:-67/-₹.फुटबालापूर:-08/-₹.फुटपातुर:-06/-₹.फुटबार्शी टाकली:-08/-₹.फुटमूर्तिजापुर:-17.50 पैसे फुट, अकोट:-06.50 पैसे फुटतेल्हारा:-08/-₹.फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*यवतमाळ जिल्हा*
यवतमाळ आणि अति.यवतमाळ:-18/-₹.फुटवणी:-08/-₹.फुटपुसद:-15/-₹.फुटदारव्हा:-08/-₹.फुटदिग्रस:-06/-₹.फुटघातंजी:-08/-₹.फुटमहागाव:-08/-₹.फुटउमरखेड:-07/-₹.फुटमारेगाव:-06/-₹.फुटकलम्ब:-08/-₹.फुट,

XXXXXXXXXXXXXXXXXX

*बुलढाणा जिल्हा*
बुलढाणा:-06.50 पैसे फुटमलकपुर:-26/-₹.फुटमेहकर:-08/-₹.फुटसंग्रामपुर:-05.50 पैसे फुटलोणार:-08/-₹.फुट,   देवूळगाव राजा:-08/-₹.फुट,   खामगाव:-21/-₹.फुट,   चिखली:-08/-₹.फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*वाशीम जिल्हा*
वाशीम:-20/-₹.फुट,   मालेगाव:-08/-₹.फुटमानोरा:-08/-₹.फुट,            मंगरुळपिर:-08/-₹.फुट,   रिसोड:-08/-₹.फुट,

XXXXXXXXXXXXXXXXXX

*नागपुर जिल्हा*
नागपुर(हिंगणा):-213/-₹. फुटबूटीबोरी आणि अति.बुटीबोरि:-145/-₹.फुट,   आय. टी .पार्क परसोडि:-335/-₹.फुट,    कळमेश्वर:-59.50 पैसे फुट,   काटोल:-20/-₹.फुटनरखेड:-06/-₹.फुट,   सावनेर:-13/-₹.फुट,   उमरेड:-35.10 पैसे फुट, पारशिवनि:-07.50 पैसे फुट,   कुही:-07/-₹.फुटकामठी कन्हान:-08/-₹.फुट,   भिवापुर:-07.50 पैसे फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*वर्धा जिल्हा*
वर्धा:-20/-₹.फुटदेवळी:-25/-₹. फुटहिंगणघाट:-07.50 पैसे फुटसमुद्रपुर:-07/-₹.फुट,   कारंजा:-06/-₹.फुट,

XXXXXXXXXXXXXXXXXX

*भंडारा जिल्हा*
भंडारा:-08/-₹.फुटमोहाड़ी:-07/-₹.फुट,   पवनी:-83.40 पैसे फुट,   तुमसर:-07.50  पैसे,फुटलाखांदुर:-08.50 पैसे फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*गोंदिया जिल्हा*
गोंदिया:-11/-₹.फुटदेवरी:-08/-₹.फुट,   गोरेगाव:-09.50 पैसे फुटमोरगॉव अर्जुनी:-06.50 पैसे फुटतिरोडा:-13/-₹.फुट

XXXXXXXXXXXXXXXXXX

*चंद्रपुर जिल्हा*
चंद्रपुर आणि अति.चन्द्रपुर आणि चंद्रपुर ताडालि(वि.के.):-31/-₹.फुट,   भद्रावती (मोठे) आणि भद्रावती (लघु):-17.50 पैसे फुट,       मूल(वी.केंद्र):-06/-₹.फुटवरोरा:-17/-₹.फुटघुग्गुस:-12/-₹.फुटचिमूर:-06/-₹.फुट,   नागभीड़:-07/-₹.फुटसिंदेवाहि:-06/-₹.फुटराजुरा:-06/-₹.फुट,   गोंडपिम्प्रि:-06/-₹.फुट,   

XXXXXXXXXXXXXXXXXX

*गडचिरोली जिल्हा* 
गडचिरोली:-01/-₹.फुट,   अहेरी:-01/-₹.फुटधानोरा:-01/-₹.फुट,   कुरखेड़ा:-01/-₹.फुट
+++++++++++++++++++
अशा प्रकारे एमआयडीसी मधील प्लाट च्या सरकारी कीमती आहेत


अधिक मार्गदर्शन साठी  फोन करा...  अशोक धुरंधर .भुसावल,,,मो.WAap...9822952894/9665067433


SHARE THIS

->"MIDC महाराष्ट्रातील एम.आय.डी.सी. मधे प्लाट घेवून ज्याना बीजनेस किंवा कम्पनी टाकायची असेल"

Search engine name