Blood Sample Collection Center आता CSC हे csc रक्त तपासणी

आता CSC हे csc रक्त तपासणी

नवीन सेवा

आपणास सूचित करण्यात येते कि आता CSC हे csc रक्त तपासणी ( गोळा) केंद्र { Blood Sample Collection Center} म्हणून सुधा आपल्या केंद्राची नवीन ओळखबनणार आहे. Health Ministry of Government of Indiaयांच्या तसेच काही खाजगी Health Company च्या मदतीने हेकार्य पूर्ण होणार आहेत. “Health Ministry of Government of India” याांच्या सवेक्षणानुसर Healthcare सेवा भारतामध्येअजूनही शहरी आणि ग्रामीण भागामध्ये पूर्ण पणे पोहचलेल्यानाहीत. त्याची काही करणे आहेत ती पुढीलप्रमाणे :

१. योग्य सेटअप ची उपलब्धता नसल्यामुळे

२. जागरुकतेचा अभाव असल्यामुळे

३. परवडत नसल्यामुळे


पण आता वरील कारणांवर मात देऊन csc e Governance Services india Limited ने आपल्या VLE बंधावान्कारिता एक पाउल पुढे घेतलेले आहे. आता आपले VLE बांधव कमीत कमी खर्चा मध्ये csc रक्त तपासणी ( गोळा) केंद्र { Blood Sample Collection Center } सुरु करू शकतात.

CSC रक्त तपासणी ( गोळा) केंद्र { Blood Sample Collection Center} मधून दिल्या जाणाऱ्या सेवा पुढील प्रमाणे-

१)     रक्त तपासणी Blood Test

२)     मुत्र तपासणी Urine Test

३)     पेशीची तपासणी Tissue Test

४)     मल तपासणी Stool Test etc.

GPOPRATORS-1
एन्ड
प्रक्रिया व केंद्र चालकाचे कर्तव्य-

आपल्या केंद्राचे आपल्या जवळ असलेल्या तपासणी केंद्रासोबत लिंक केले जातील.
आपल्या केंद्र मध्ये आलेल्या रुग्णाचे /व्यक्तींचे डॉक्टर नि नमूद केलेल्याप्रमाणे रक्त Blood, मुत्र urine, मल Stool गोळा करणे व ते Chiller Box मध्ये ठेवणे. व त्या रुग्णाची / व्यक्तीची online csc portal लानोंदणी करणे. आपल्याकेंद्राचा ज्या Phlebotomist सोबत करार झाला असेल त्या partner चा प्रतिनिधी आपल्या केंद्रावर येऊन गोळा केलेले sample घेऊन जाईल. व त्याचा report आपल्या csc log in portal ला upload करेल. केंद्र चालकाने त्या report ची प्रिंट काढून समन्धित व्यक्तीला प्रदान करावा.
 
 केंद्र चालकाचा फायदा-

१)      केंद्र चालकाला report fee च्या २०% प्रमाणे नफा मिळेल. ( त्या मध्ये tds तसेच gst,cgst जर लागू असेल तर ते वजा होईल).

२)      केंद्र चालक आपल्या परिसरामध्ये blood कॅम्प सुद्धा आयोजित करू शकतो.

३)      Health Ministry of Government of Indiaच्या वतीने येणाऱ्या नवीन योजनांमध्ये सुधा सहभागी होऊ शकतो.


 आवश्यक बाबी-

१)     हि सेवा सुरु करण्या करिता csc id असणे आवश्यक आहे.

२)     केंद्र चालकाकडे Phlebotomy चे certificate असणे आवश्यक आहे.

Phlebotomy चे certificate कसे मिळवावे व त्या करिता लागणारा खर्च-


CSC E Governance Services india Limited व खाजगी कंपनी च्या मदतीने केंद्र चालकांना किमान १० दिवसीय प्रशिक्षण देण्यात येईल. ज्या मध्ये २ दिवसीय वर्गवारी ,१ दिवसीय प्रयोगशाळेत प्रत्याक्षित व ७ दिवसीय आपल्या शहरालगत असलेल्या PHC ( Primary Health Center) प्राथमिक आरोग्य केंद्र या मध्ये प्रत्यक्षरित्या प्रशिक्षण दिल्या जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला राष्ट्रीय पातळीचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

GPOPRATORS-2
एन्ड
प्रशिक्षणाचा खर्च रु.२६०० असा राहील त्या मध्ये रु.१६०० हे 
VLE प्रथम ३ दिवसीय प्रशिक्षणा करिता आपली नोंदणी करिता आपल्या csc portal मधून भरावे लागेल. व उर्वरित रु.१००० हे आपल्याला सेवा देण्यास सुरु केल्यानंतर देणे आवश्यक आहे. व हि सेवा आपल्याला आपल्या csc केंद्रामार्फत चालवणे आवश्यक आहे त्या करिता लागणारे 
 Marketing Material csc मार्फत पुरवली जाईल.

अधिक माहिती करिता आपल्या सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करावा

SHARE THIS

->" Blood Sample Collection Center आता CSC हे csc रक्त तपासणी"

Search engine name