सायबर_गुन्हा CyberFraud


सायबर_गुन्हा CyberFraud onlinefrauds


सायबर फसवणूक आणि जनजागृती ही काळाची गरज झाली आहे!

■ नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येणाऱ्या व्यवहाराच्या सूचनांकडे नेहमी लक्ष द्या.

■ तुमच्या ऑनलाइन बैंकिग खात्यासाठी कठीण पासवर्ड वापरा आणि तो वेळोवेळी बदला.

■ ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला बळी पडल्यास १५५२६० वर कॉल करा आणि तत्काळ तक्रार नोंदवा.

■ ऑनलाइन फ्रॉड होताच तत्काळ बँक अधिकारी व सायबर सेल विभागाशी संपर्क करावा.

■ आपली ऑनलाइन फसवणूक झाली असल्यास पुढे दिलेल्या संकेतस्थळावर तात्काळ तक्रार नोंदवा! www.cybercrime.gov.in

लहानपणापासून मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने अनेक प्रकारे फसवणूक करून, आपल्या जाळ्यात ओढून, ब्लॅकमेल करून पैश्यांची मागणी केली जाते.

■ वेगवेगळ्या प्रकारची अमिषे दाखवून फसवणूक केली जाते याविषयी माहिती पुढील लिंकवरून वाचावी!


मित्रांनो, जागे व्हा, चला आता जागरूक होऊयात!


#सायबरगुन्हेगारी # ऑनलाईन # फसवणूक # ऑनलाईन_फसवणुक # सायबर #गुन्हा #fraud #सायबर_गुन्हा 


====================================
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन
RTI Human Rights Activist Association 

Member Registration From link / सदस्य नोंदणी लिंक
https://rtihumanrightsassociation.com/join-us/



SHARE THIS

->"सायबर_गुन्हा CyberFraud"

Search engine name