आल्याची उत्पादन वाढीसाठी घ्यावयाची दक्षता


आल्याची उत्पादन वाढीसाठी घ्यावयाची दक्षता
१) अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचे निवड करणे.
२) लागवडीचे बेण्याचा वेळेत पुरवठा करणे.
३) उत्पन्नातील घट कमी करणे.
४) हळव्या जातींची निर्मिती करणे.
५) ताज्या आल्यावरील प्रक्रिया उद्योग वाढविणे.
६) सेंद्रिय आल्याची लागवड वाढविणे.
७) आल्यातिल उत्पादन व दर्जाच्या दृष्टीने शेती संशोधन वाढविणे.

भारताला निर्यातीमध्ये चीन, नायझेरिया व करणार्‍या १५ राष्ट्रांबरोबर भारताची निर्यात खालील थायलंडबरोबर स्पर्धा करावी लागते. जागतिक आयात टेबलमध्ये दाखविली आहे.
एकूण  
निर्यात (टन)
एकूण किंमत (लाख रू.)
२००७ - ०८
२००८ -०९ (एप्रिल - जून)
२००७ -०८
२००८ -०९ (एप्रिल - जून)
अमेरिका  
५८८.७६  
१०१.७५  
४१९.०२  
६३.६१  
बांगलादेश  
४२५४.०७  
१३४६.६२  
४०८.९३  
१३७.२४  
युके  
४५९.६०  
१३६.०६  
३५४.७६  
१२२.८७  
स्पेन  
३०५.२३  
१०६.१० 
२१०.२०  
११५.४३  
मोरोको  
२६९.७९  
६९.००  
१९४.८२  
६६.५३  
सौदी अरब  
२३४.६५  
९५.८६  
१८४.७९  
६०.३९  
जर्मनी  
२८२.५७  
१९८.५१  
१७८.६९  
६६.४५  
ऑस्ट्रेलिया  
१९६.२८  
२०.७७  
१५५.१७  
१८.६२  
नेदरलेंद  
२०५.५४  
६०.६४  
१३९.१७  
४५.९६  
येमेन रिपब्लिक  
१८०.४६  
३८.००  
१२३.३७  
३६.१९  
जपान  
१९७.६९  
९०.०८  
१२१.२४  
११६.३२  
मलेशिया  
१४४.९४  
४७.४०  
८१.७८  
२४.७७  
कॅनडा  
११८.९१  
२५.५९  
७९.५८  
१६.४३  
बेल्झियम  
७१.६२  
२.३८  
७१.८७  
२.६९  
इस्त्राइल  
९२.११  
७.००  
७०.०६  
६.६१  



SHARE THIS

->"आल्याची उत्पादन वाढीसाठी घ्यावयाची दक्षता"

Search engine name